Indian Air Force Recruitment 2021 in marathi भारतीय हवाई दलात 317 जागांसाठी भरती

Indian Air Force Recruitment 2021 in marathi भारतीय हवाई दलात 317 जागांसाठी भरती

Indian Air Force Recruitment 2021 in marathi भारतीय हवाई दल मार्फत 317 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे Indian Air Force Recruitment 2021 भारतीय हवाई दल नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे कमीशंड ऑफिसर पदाच्या एकूण 317 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 30 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भारतीय हवाई दल भरती 2021 कमीशंड ऑफिसर 317 पदांसाठी भारत भरातून 12 वी आणि BE/B.Tech उत्तीर्ण, पदवीधर बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Indian Air Force अधिसूचना जारी केली आहे. भारतीय हवाई दल भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे भारतीय हवाई दल द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात भारतीय हवाई दल भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

Indian Air Force Recruitment 2021 in marathi भारतीय हवाई दलात 317 जागांसाठी भरती
Indian Air Force Recruitment 2021 in marathi भारतीय हवाई दलात 317 जागांसाठी भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 27 नोव्हेंबर 2021

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 01 डिसेंबर 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 30 डिसेंबर 2021

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 317

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:- कमीशंड ऑफिसर

अ.क्र पदाचे नाव
1

 AFCAT एंट्री

[ ब्रांच :- फ्लाइंग, ग्राउंड ड्युटी (टेक्निकल), ग्राउंड ड्युटी (नॉन टेक्निकल) ]

2

 NCC स्पेशल एंट्री

[ ब्रांच :- फ्लाइंग ]

* शैक्षणिक पात्रता

AFCAT एंट्री- फ्लाइंग :-  60% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण व 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी किंवा 60% गुणांसह BE,B.Tech

AFCAT एंट्री- ग्राउंड ड्युटी [ टेक्निकल ] :- 50% गुणांसह फिजिक्स व गणित विषयांसह 12वी उत्तीर्ण आणि 60% गुणांसह BE, B.Tech

AFCAT एंट्री- [ नॉन टेक्निकल ] :-  60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी, B. Com., 60% गुणांसह BBA, BMS, BBS, CA, CMA, CS, CFA किंवा B.Sc [ फायनान्स ]

NCC स्पेशल एंट्री- फ्लाइंग :-  NCC एअर विंग सिनियर डिव्हिजन C प्रमाणपत्र

* वयाची अट

   
फ्लाइंग ब्रांच जन्म 02 जानेवारी 1999 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान
ग्राउंड ड्युटी [ नॉन टेक्निकल, टेक्निकल ] जन्म 02 जानेवारी 1997 ते 01 जानेवारी 2003 दरम्यान

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत

अर्जाची फी:-

  फी
AFCAT एंट्री 250/-
NCC स्पेशल एंट्री फी नाही

अर्ज कसे करावे:-

Indian Air Force च्या वेबसाईट वर (https://afcat.cdac.in) 01 डिसेंबर 2021 सकाळी 10:00 वाजे पासून ते 30 डिसेंबर 2021 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

भारतीय हवाई दल जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर भारतीय हवाई दल भरती फॉर्म 2021 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 30 डिसेंबर 2021

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
 
2. ओळखपत्र
 
3. जात प्रमाणपत्र
 
4. निवास प्रमाणपत्र
 
5. जन्म प्रमाणपत्र
 
6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
सरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा
सरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
सरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

Indian Air Force Recruitment 2021 in marathi भारतीय हवाई दल मार्फत 317 जागांसाठी भरती