BSNL Recruitment 2021 in marathi भारत संचार निगम लिमिटेड मध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदाची भरती

BSNL Recruitment 2021 in marathi भारत संचार निगम लिमिटेड मध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदाची भरती

BSNL Recruitment 2021 in marathi भारत संचार निगम लिमिटेड मार्फत 55 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे BSNL Recruitment 2021 भारत संचार निगम लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे डिप्लोमा अप्रेंटिस पदाच्या एकूण 55 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भारत संचार निगम लिमिटेड भरती 2021 डिप्लोमा अप्रेंटिस 55 पदांसाठी महाराष्ट्र मधुन IT इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Bharat Sanchar Nigam Limited अधिसूचना जारी केली आहे. भारत संचार निगम लिमिटेड भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे भारत संचार निगम लिमिटेड द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात भारत संचार निगम लिमिटेड भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

BSNL Recruitment 2021 in marathi भारत संचार निगम लिमिटेड मध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदाची भरती
BSNL Recruitment 2021 in marathi भारत संचार निगम लिमिटेड मध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदाची भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 11 डिसेंबर 2021

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 14 डिसेंबर 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 29 डिसेंबर 2021

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 55

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:-

अ.क्र पदाचे नाव
1 डिप्लोमा अप्रेंटिस

* शैक्षणिक पात्रता

इलेक्ट्रॉनिक्स, E आणि TC, कॉम्प्युटर, IT इंजिनिअरिंग डिप्लोमा.

* वयाची अट [ 29 डिसेंबर 2021 रोजी ]

जातीचा प्रवर्ग  वर्ष 
जनरल 25 वर्षांपर्यंत
ओबीसी 28 वर्षांपर्यंत
एस.सी/एस.टी 30 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण महाराष्ट्र

अर्जाची फी:-

जातीचा प्रवर्ग  फी
जनरल फी नाही
ओबीसी फी नाही
एस.सी/एस.टी फी नाही

अर्ज कसे करावे:-

Bharat Sanchar Nigam Limited च्या वेबसाईट वर (http://www.mhrdnats.gov.in) 14 डिसेंबर 2021 सकाळी 10:00 वाजे पासून ते 29 डिसेंबर 2021 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

भारत संचार निगम लिमिटेड जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर भारत संचार निगम लिमिटेड भरती फॉर्म 2021 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 29 डिसेंबर 2021

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
 
2. ओळखपत्र
 
3. जात प्रमाणपत्र
 
4. निवास प्रमाणपत्र
 
5. जन्म प्रमाणपत्र
 
6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
सरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा
सरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
सरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

BSNL Recruitment 2021 in marathi भारत संचार निगम लिमिटेड मार्फत 55 जागांसाठी भरती