Cochin Shipyard Recruitment: कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये ट्रेनी पदासाठी भरती, या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करा

Cochin Shipyard Recruitment 2023 Marathi कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती

Cochin Shipyard Recruitment: कोचीन शिपयार्ड लिमिटेडमध्ये ट्रेनी पदासाठी भरती, या वेबसाइटला भेट देऊन अर्ज करा

[majhijobs] मध्ये आपले स्वागत आहे Cochin Shipyard Recruitment 2023 कोचीन शिपयार्ड लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे वेल्डर, फिटर आणि इतर पदाच्या एकूण 300 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 28 जुलै 2023 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती 2023 वेल्डर, फिटर आणि इतर 300 पदांसाठी भारत भरातून 10वी आणि ITI उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Cochin Shipyard Limited अधिसूचना जारी केली आहे. कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती 2023 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे कोचीन शिपयार्ड लिमिटेड द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.  

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 11 जुलै 2023

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 14 जुलै 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 28 जुलै 2023

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 300 

र्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:- 

अ.क्र पदाचे नाव
   फॅब्रिकेशन असिस्टंट
1 शीट मेटल वर्कर
2 वेल्डर
  ऑउटफिट असिस्टंट
1 फिटर
2 मेकॅनिक डिझेल
3 मेकॅनिक मोटार व्हेईकल
4 प्लंबर
5 पेंटर
6 इलेक्ट्रिशियन
7 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
8 इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक
9 शिपराइट वुड

* शैक्षणिक पात्रता

फॅब्रिकेशन असिस्टंट :- 1 ] 10वी उत्तीर्ण 2 ]  ITI [ शीट मेटल वर्कर, फिटर, वेल्डर ] 3 ] 03 वर्षे अनुभव.

ऑउटफिट असिस्टंट :- 1 ] 10वी उत्तीर्ण 2 ] संबंधित ट्रेड मध्ये ITI 3 ] 03 वर्षे अनुभव.  

* वयाची अट [ 28 जुलै 2023 रोजी ]

जातीचा प्रवर्ग वय
जनरल 18 ते 30 वर्षे
ओबीसी 18 ते 33 वर्षे
एस.सी/एस.टी 18 ते 35 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- कोची

अर्जाची फी:-

जातीचा प्रवर्ग फी
जनरल 600/-
ओबीसी 600/-
एस.सी/एस.टी फी नाही

अर्ज कसे करावे:-

Cochin Shipyard Limited च्या वेबसाईट वर (https://cochinshipyard.in) 14 जुलै 2023 सकाळी 00:01 वाजे पासून ते 28 जुलै 2023 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती फॉर्म 2023 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 28 जुलै 2023

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
2. ओळखपत्र
3. जात प्रमाणपत्र
4. निवास प्रमाणपत्र
5. जन्म प्रमाणपत्र
6. पासपोर्ट साइज फोटो
 

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
माझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप फोलो करा
माझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
माझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

Cochin Shipyard Recruitment 2023 Marathi कोचीन शिपयार्ड लिमिटेड भरती

तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.

प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी

Leave a Comment