Assam Rifles Recruitment 2023 : आसाम रायफल्समध्ये भरती! 10वी, 12वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित येथे भरा फॉर्म 

Assam Rifles Recruitment 2023 Marathi आसाम राइफल्स भरती

Assam Rifles Recruitment: आसाम रायफल्समध्ये भरती! 10वी, 12वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित येथे भरा फॉर्म  [majhijobs] मध्ये आपले स्वागत आहे Assam Rifles Recruitment 2023 आसाम राइफल्स नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे रायफलमन, रायफल-वूमन [जनरल ड्यूटी] [खेळाडू] आणि इतर पदाच्या एकूण 81 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 07 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी आसाम राइफल्स भरती 2023 रायफलमन, रायफल-वूमन [जनरल ड्यूटी] [खेळाडू] आणि इतर 81 पदांसाठी भारत भरातून 10वी उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Assam Rifle अधिसूचना जारी केली आहे. आसाम राइफल्स भरती 2023 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे आसाम राइफल्स द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात आसाम राइफल्स भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 30 जून 2023

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 01 जुलै 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 07 ऑगस्ट 2023

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 81  अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा पदाचे नाव:- रायफलमन, रायफल – वूमन [ जनरल ड्यूटी  [ खेळाडू ]
अ.क्र क्रीडा प्रकार 
1 फुटबॉल
2 ॲथलेटिक्स
3 रोविंग
4 पेनकॅक सिलाट
5 क्रॉस कंट्री
6 आर्चेरी
7 बॉक्सिंग पोलो
8 सेपक टकरा
9 बॅडमिंटन

* शैक्षणिक पात्रता

1 ] 10 वी उत्तीर्ण 2 ] आंतरराष्ट्रीय स्पर्धा, अखिल भारतीय आंतर विद्यापीठ, शाळा चॅम्पियनशिप किंवा समतुल्य मध्ये सहभाग किंवा समतुल्य. 

* वयाची अट [ 01 ऑगस्ट 2023 रोजी ]

जातीचा प्रवर्ग वय
जनरल 18 ते 28 वर्षे
ओबीसी 18 ते 28 वर्षे
एस.सी/एस.टी 18 ते 33 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत

अर्जाची फी:-

जातीचा प्रवर्ग फी
जनरल 100/-
ओबीसी 100/-
एस.सी/एस.टी फी नाही

अर्ज कसे करावे:-

Assam Rifle च्या वेबसाईट वर (http://www.assamrifles.gov.in) 01 जुलै 2023 सकाळी 00:01 वाजे पासून ते 07 ऑगस्ट 2023 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा. त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा. मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल। आसाम राइफल्स भरती जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून। शेवटी सबमिट केल्यानंतर आसाम राइफल्स भरती फॉर्म 2023 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 31 मे 2022

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
2. ओळखपत्र
3. जात प्रमाणपत्र
4. निवास प्रमाणपत्र
5. जन्म प्रमाणपत्र
6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

लिंक
Books Buy Buy now
माझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप फोलो करा
माझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
माझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा
टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

Assam Rifles Recruitment 2023 Marathi आसाम राइफल्स भरती

तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.

प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी

Assam Rifles Recruitment 2023 : आसाम रायफल्समध्ये भरती! 10वी, 12वी पाससाठी नोकरीची सुवर्णसंधी, त्वरित येथे भरा फॉर्म 

Leave a Comment