NFL Recruitment 2021 Apply Online नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड भरती 2021
[https://sarkarinokarie.com] मध्ये आपले स्वागत आहे National Fertilizers Limited Recruitment 2021 नॅशनल फर्टिलायझर्स लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे Management Trainee पदाच्या एकूण 30 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 21 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
अर्ज कसे करावे:- National Fertilizers Limited च्या वेबसाईट वर (https://www.nationalfertilizers.com) 22 डिसेंबर 2020 सकाळी 10:00 वाजे पासून ते 21 जानेवारी 2021 संध्याकाळी 05:30 वाजे पर्यत अर्ज करता येईल
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-21 जानेवारी 2021