South Western Railway Recruitment 2020 Apply Online दक्षिण पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 1004 जागांसाठी भरती
South Western Railway Recruitment 2020 दक्षिण पश्चिम रेल्वेत भरती 2020
[https://sarkarinokarie.com] मध्ये आपले स्वागत आहे South Western Railway Recruitment 2020दक्षिण पश्चिम रेल्वे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे Apprentice पदाच्या एकूण 1004 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 09 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
South Western Railway Recruitment 2020 दक्षिण पश्चिम रेल्वेत भरती 2020
* महत्त्वाच्या तारखा
जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 10 डिसेंबर 2020
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 10 डिसेंबर 2020
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-09 जानेवारी 2021
प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल
परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल
* पदाचे नाव आणि तपशील
एकुण जागा:- 1004
पदाचे नाव:- अप्रेंटिस
* शैक्षणिक पात्रता
50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण आणि ITI [फिटर, वेल्डर, फिटर,इलेक्ट्रिशियन, रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक, PASAA, मशिनिस्ट, टर्नर, कारपेंटर, स्टेनोग्राफर, पेंटर]
* वयाची अट[09 जानेवारी 2021 रोजी]
वय
जनरल
15 ते 24 वर्षे
ओबीसी
15 ते 27 वर्षे
एस.सी/एस.टी
15 ते 29 वर्षे
नोकरीचे ठिकाण:- हुबली, बेंगलुरु, मैसूर
अर्जाची फी:-
फी
जनरल
100/-
ओबीसी
100/-
एस.सी/एस.टी
फी नाही
अर्ज कसे करावे:- South Western Railway च्या वेबसाईट वर (https://swr.indianrailways.gov.in/) 10 डिसेंबर 2020 सकाळी 10:00 वाजे पासून ते 09 जानेवारी 2021 रात्री 11:59 वाजे पर्यत अर्ज करता येईल
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:-09 जानेवारी 2021