Income Tax Department Recruitment 2021 आयकर विभागात केरळ येथे खेळाडूंची भरती

आयकर विभागा मार्फत 07 जागांसाठी भरती

Income Tax Department Recruitment 2021 आयकर विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे कर सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ MTS पदाच्या एकूण 07 रिक्त जागांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 03 डिसेंबर 2021

Income Tax Department Recruitment 2021 आयकर विभागात केरळ येथे खेळाडूंची भरती

आयकर विभाग भरती 2021 कर सहाय्यक, मल्टी टास्किंग स्टाफ MTS 07 पदांसाठी भारत भरातून 10 वी उत्तीर्ण, पदवीधर बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Income Tax Department अधिसूचना जारी केली आहे

Arrow