SBI CBO Recruitment 2021 in marathi भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1226 जागांसाठी भरती

भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 1226 जागांसाठी भरती

SBI CBO Recruitment 2021 भारतीय स्टेट बँक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे सर्कल बेस्ड ऑफिसर्स [ CBO ] पदाच्या एकूण 1226 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

SBI CBO Recruitment 2021 in marathi भारतीय स्टेट बँक मार्फत 1226 जागांसाठी भरती

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 09 डिसेंबर 2021

भारतीय स्टेट बँक भरती 2021 सर्कल बेस्ड ऑफिसर्स [ CBO ] 1226 पदांसाठी भारत भरातून पदवीधर बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी State Bank of India अधिसूचना जारी केली आहे.

Arrow