BSNL Recruitment 2021 in marathi भारत संचार निगम लिमिटेड मध्ये डिप्लोमा अप्रेंटिस पदाची भरती

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 14 डिसेंबर 2021

BSNL Recruitment 2021 भारत संचार निगम लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे डिप्लोमा अप्रेंटिस पदाच्या एकूण 55 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

BSNL Recruitment 2021 in marathi भारत संचार निगम लिमिटेड मार्फत 55 जागांसाठी भरती

BSNL Recruitment 2021 in marathi

भारत संचार निगम लिमिटेड भरती 2021 डिप्लोमा अप्रेंटिस 55 पदांसाठी महाराष्ट्र मधुन IT इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी अधिसूचना जारी केली आहे.

Arrow