NCL Recruitment 2021 नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरती 2021

NCL Recruitment 2021 नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरती 2021

NCL Recruitment 2021 नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड मार्फत 1295 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे NCL Recruitment 2021 नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी, पदाच्या एकूण 1295 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरती 2021 फिटर, इलेक्ट्रीशियन, वेल्डर आणि इतर 1295 पदांसाठी भारत भरातून 08 वी, 10 वी आणि ITI उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Northern Coalfields Limited अधिसूचना जारी केली आहे. नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

NCL Recruitment 2021 नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरती 2021
NCL Recruitment 2021 नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरती 2021

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 27 नोव्हेंबर 2021

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 06 डिसेंबर 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 20 डिसेंबर 2021

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 1295

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:- अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी

अ.क्र पदाचे नाव
1 वेल्डर
2 फिटर
3 इलेक्ट्रीशियन
4 मोटार मेकॅनिक

* शैक्षणिक पात्रता

08, 10 वी परीक्षा उत्तीर्ण किंवा आयटीआय परीक्षा उत्तीर्ण एन.सी.व्ही.टी. किंवा एस.सी.व्ही.टी. यांच्याकडून वेल्डर,  इलेक्ट्रीशियन, फिटर, मोटार मेकॅनिक ट्रेड प्रमपत्रासह उत्तीर्ण 50% [SC, ST – 45% आवश्यक]

* वयाची अट [ 20 डिसेंबर 2021 रोजी ]

जातीचा प्रवर्ग  वर्ष 
जनरल 16 ते 24 वर्षे
ओबीसी 16 ते 27 वर्षे
एस.सी/एस.टी 16 ते 29 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेश

अर्जाची फी:-

जातीचा प्रवर्ग  फी
जनरल फी नाही
ओबीसी फी नाही
एस.सी/एस.टी फी नाही

अर्ज कसे करावे:-

Northern Coalfields Limited च्या वेबसाईट वर (http://www.nclcil.in) 06 डिसेंबर 2021 सकाळी 10:00 वाजे पासून ते 20 डिसेंबर 2021 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड जॉब अर्ज ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरती फॉर्म 2021 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 20 डिसेंबर 2021

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
 
2. ओळखपत्र
 
3. जात प्रमाणपत्र
 
4. निवास प्रमाणपत्र
 
5. जन्म प्रमाणपत्र
 
6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
सरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा
सरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
सरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

NCL Recruitment 2021 नॉर्थर्न कोलफील्ड्स लिमिटेड भरती 2021