Indian Coast Guard Recruitment 2022 Marathi भारतीय तटरक्षक दल भरती

Indian Coast Guard Recruitment 2022 Marathi भारतीय तटरक्षक दल भरती

Indian Coast Guard Recruitment 2022 Marathi भारतीय तटरक्षक दल मार्फत 65 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे Indian Coast Guard Recruitment 2022 Marathi भारतीय तटरक्षक दल नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे जनरल ड्यूटी [ जीडी ], कमर्शियल पायलट परवाना [ CPL ], टेक्निकल [ यांत्रिक ] आणि इतर पदाच्या एकूण 65 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 28 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भारतीय तटरक्षक दल भरती 2022 जनरल ड्यूटी [ जीडी ], कमर्शियल पायलट परवाना [ CPL ], टेक्निकल [ यांत्रिक ] आणि इतर 65 पदांसाठी भारत भरातून 12 वी आणि इंजिनिरिंग पदवी उत्तीर्ण, पदवीधर बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Indian Coast Guard अधिसूचना जारी केली आहे. भारतीय तटरक्षक दल भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे भारतीय तटरक्षक दल द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात भारतीय तटरक्षक दल भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

Indian Coast Guard Recruitment 2022 Marathi भारतीय तटरक्षक दल भरती
Indian Coast Guard Recruitment 2022 Marathi भारतीय तटरक्षक दल भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 16 फेब्रुवारी 2022

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 18 फेब्रुवारी 2022

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 28 फेब्रुवारी 2022

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 65

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:- 

अ.क्र पदाचे नाव
1 जनरल ड्यूटी [ जीडी ]
2 कमर्शियल पायलट परवाना [ CPL)
3 टेक्निकल [ यांत्रिक ]
4 टेक्निकल [ विद्युत, इलेक्ट्रॉनिक्स ]

* शैक्षणिक पात्रता

पद क्र :- 1 :- 1] 60% गुणांसह पदवीधर 2] 60% गुणांसह 12 वी [ गणित आणि भौतिकशास्त्र ] परीक्षा उत्तीर्ण.

पद क्र :- 2 :- 1] 60% गुणांसह 12 वी [ गणित आणि भौतिकशास्त्र ] परीक्षा उत्तीर्ण किंवा समकक्ष 2] व्यावसायिक पायलट परवाना महासंचालक नागरी उड्डयनाद्वारे जारी, प्रमाणित.

पद क्र :- 3 :- 60% गुणांसह इंजिनिरिंग पदवी [ नेव्हल आर्किटेक्चर, मेकॅनिकल,मरीन, ऑटोमोटिव्ह, मेकॅट्रॉनिक्स, इंडस्ट्रियल आणि प्रोडक्शन, मेटलर्जी, डिझाइन, एरोनॉटिकल, एरोस्पेस, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स, टेलिकम्युनिकेशन, इंस्ट्रुमेंटेशन, इंस्ट्रूमेंटेशन आणि कंट्रोल, इलेक्ट्रॉनिक्स व कम्युनिकेशन, पॉवर इंजिनिअरिंग, पॉवर इलेक्ट्रॉनिक्स ].

पद क्र :- 4 :- 1] मान्यताप्राप्त विद्यापीठापासून इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा दूरसंचार किंवा इन्स्ट्रुमेंटेशन किंवा इन्स्ट्रुमेंटेशन आणि कंट्रोल किंवा इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन किंवा पॉवर इंजिनिअरिंग किंवा पॉवर इलेक्ट्रॉनिक्स अभियांत्रिकी पदवी धारण केलेली असावी 2] 60% गुणांसह 12 वी [ गणित आणि भौतिकशास्त्र ] परीक्षा उत्तीर्ण.

* वयाची अट [एस.सी/एस.टी : 05 वर्षे सूट, ओबीसी : 03 वर्षे सूट]

पद क्र वय
1 जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान
2 जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून2004 दरम्यान
3 जन्म 01 जुलै 1998 ते 30 जून 2002 दरम्यान
4 जन्म01 जुलै1998 ते 30 जून2002 दरम्यान

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत

अर्जाची फी:-

जातीचा प्रवर्ग फी
जनरल 250/-
ओबीसी 250/-
एस.सी/एस.टी फी नाही

अर्ज कसे करावे:-

Indian Coast Guard च्या वेबसाईट वर (https://www.indiancoastguard.gov.in) 18 फेब्रुवारी 2022 सकाळी 11:00 वाजे पासून ते 28 फेब्रुवारी 2022 रात्री 05:00. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

भारतीय तटरक्षक दल भरती जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर भारतीय तटरक्षक दल भरती फॉर्म 2022 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 28 फेब्रुवारी 2022

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
 
2. ओळखपत्र
 
3. जात प्रमाणपत्र
 
4. निवास प्रमाणपत्र
 
5. जन्म प्रमाणपत्र
 
6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
माझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप फोलो करा
माझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
माझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

Indian Coast Guard Recruitment 2022 Marathi भारतीय तटरक्षक दल भरती

तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.

प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी