India Post Recruitment 2021 भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये खेळाडूंची 257 जागांसाठी भरती

India Post Recruitment 2021 भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये खेळाडूंची 257 जागांसाठी भरती

India Post Recruitment 2021 भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मार्फत 257 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे India Post Recruitment 2021 भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे पोस्टमन, पोस्टल असिस्टंट आणि इतर पदाच्या एकूण 257 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 27 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल भरती 2021 पोस्टमन , पोस्टल असिस्टंट आणि इतर 257 पदांसाठी संपूर्ण महाराष्ट्र मधुन 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी India Post अधिसूचना जारी केली आहे. भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

India Post Recruitment 2021 भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये खेळाडूंची 257 जागांसाठी भरती
India Post Recruitment 2021 भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मध्ये खेळाडूंची 257 जागांसाठी भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 25 ऑक्टोबर 2021

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 28 ऑक्टोबर 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 27 नोव्हेंबर 2021

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 257

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:-

अ.क्र पदाचे नाव
1 पोस्टल असिस्टंट
2 सॉर्टिंग असिस्टंट 
3 पोस्टमन 
4 मेलगार्ड
5 मल्टी टास्किंग स्टाफ

* शैक्षणिक पात्रता

पद क्र:- 1 ते 4 12वी उत्तीर्ण आणि मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

पद क्र:-  5  10वी उत्तीर्ण आणि मूलभूत संगणक प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र

क्रीडा पात्रता :- 1] राष्ट्रीय किंवा आंतरराष्ट्रीय स्पर्धेत राज्य किंवा देशाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू  2] आंतर-विद्यापीठ क्रीडा मंडळाने आयोजित केलेल्या आंतर-विद्यापीठ स्पर्धांमध्ये आपल्या विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केलेले खेळाडू  3] अखिल भारतीय शालेय खेळ महासंघाद्वारे आयोजित राष्ट्रीय खेळ/शाळेसाठी खेळांमध्ये राज्य शालेय संघांचे प्रतिनिधित्व करणारे खेळाडू  4] नॅशनल फिजिकल एफिशिअन्सी ड्राईव्ह अंतर्गत ज्या खेळाडूंना शारीरिक कार्यक्षमतेत राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत

* वयाची अट [ 27 नोव्हेंबर 2021 रोजी ]

   
जनरल 18 ते 27 वर्षे
ओबीसी 18 ते 30 वर्षे
एस.सी/एस.टी 18 ते 32 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- महाराष्ट्र 

अर्जाची फी:-

  फी
जनरल 200/-
ओबीसी 200/-
एस.सी/एस.टी फी नाही

अर्ज कसे करावे:-

India Post च्या वेबसाईट वर (https://www.indiapost.gov.in) 28 ऑक्टोबर 2021 सकाळी 10:00 वाजे पासून ते 27 नोव्हेंबर 2021 रात्री 06:00. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर भारतीय डाक विभाग महाराष्ट्र सर्कल भरती फॉर्म 2021 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 27 नोव्हेंबर 2021

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
 
2. ओळखपत्र
 
3. जात प्रमाणपत्र
 
4. निवास प्रमाणपत्र
 
5. जन्म प्रमाणपत्र
 
6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
सरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा
सरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
सरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

India Post Recruitment 2021 भारतीय डाक विभागात महाराष्ट्र सर्कल मार्फत 257 जागांसाठी भरती