DGDE Recruitment 2022 Marathi संरक्षण संपदा संघटनेत 97 जागांसाठी भरती
DGDE Recruitment 2022 Marathi संरक्षण संपदा संघटने मार्फत 97 जागांसाठी भरती
[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे DGDE Recruitment 2022 संरक्षण संपदा संघटना नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे कनिष्ठ हिंदी अनुवादक, हिंदी टंकलेखक आणि इतर पदाच्या एकूण 97 रिक्त जागांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
संरक्षण संपदा संघटना भरती 2022 कनिष्ठ हिंदी अनुवादक, हिंदी टंकलेखक आणि इतर 97 पदांसाठी महाराष्ट्र मधुन 10 वी आणि डिप्लोमा उत्तीर्ण, पदवीधर बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Directorate General Defence Estates अधिसूचना जारी केली आहे. संरक्षण संपदा संघटना भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे संरक्षण संपदा संघटना द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात संरक्षण संपदा संघटना भरती ऑफलाईन फॉर्म सादर करू शकतात.

* महत्त्वाच्या तारखा
जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 04 डिसेंबर 2021
ऑफलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 04 डिसेंबर 2021
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 15 जानेवारी 2022
प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल
परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल
* पदाचे नाव आणि तपशील
एकुण जागा:- 97
अर्ज प्रक्रिया:- ऑफलाइन
वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा
पदाचे नाव:-
अ.क्र | पदाचे नाव |
1 | कनिष्ठ हिंदी अनुवादक |
2 | उपविभागीय अधिकारी ग्रेड -II |
3 | हिंदी टंकलेखक |
* शैक्षणिक पात्रता
पद क्र :- 1 :- हिंदी, इंग्रजी पदव्युत्तर पदवी किंवा हिंदी, इंग्रजी पदवी + हिंदी, इंग्रजी भाषांतर डिप्लोमा, प्रमाणपत्र, 02 वर्षे अनुभव
पद क्र :- 2 :- 10वी उत्तीर्ण आणि सर्वेक्षण, ड्राफ्ट्समनशिप [ सिव्हिल ] डिप्लोमा, प्रमाणपत्र.
पद क्र :- 3 :- 10वी उत्तीर्ण आणि हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि
* वयाची अट [ 15 जानेवारी 2022 रोजी ]
पद क्र:- 1 | 18 ते 30 वर्षे |
पद क्र:- 2 | 18 ते 27 वर्षे |
पद क्र:- 3 | 18 ते 27 वर्षे |
नोकरीचे ठिकाण:- पुणे
अर्जाची फी:-
फी | |
जनरल | 200/- |
ओबीसी | 200/- |
एस.सी/एस.टी | फी नाही |
अर्ज कसे करावे:-
★ अर्ज पाठविण्याचा पत्ता :- Principal Director, Defence Estates, Southern Command, Near ECHS Polyclinic, Kondhwa Road, Pune (Maharashtra)-411040
ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 15 जानेवारी 2022
सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-
महत्त्वाच्या लिंक
लिंक | |
Books Buy | Buy now |
सरकारी नौकरी इंस्टाग्राम | फोलो करा |
सरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन | डाउनलोड करा |
सरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप | ज्वाइन करा |
सरकारी नौकरी फेसबुक ग्रुप | ज्वाइन करा |
सरकारी नौकरी यूट्यूब चैनल | सब्सक्राइब करा |