DFCCIL Recruitment 2023 Marathi: डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

DFCCIL Recruitment 2023 Marathi: डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

DFCCIL Recruitment 2023 Marathi: डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी
DFCCIL Recruitment 2023 Marathi: डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

DFCCIL Recruitment 2023 Marathi डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड मार्फत 535 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे DFCCIL Recruitment 2023 डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे एक्झिक्युटिव [HR], ज्युनियर एक्झिक्युटिव [इलेक्ट्रिकल] आणि इतर पदाच्या एकूण 535 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 19 जून 2023 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी DFCCIL Recruitment 2023 

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड भरती 2023 एक्झिक्युटिव [HR], ज्युनियर एक्झिक्युटिव [इलेक्ट्रिकल] आणि इतर 535 पदांसाठी भारत भरातून डिप्लोमा, 10वी आणि ITI उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Dedicated Freight Corridor Corporation of India Limited अधिसूचना जारी केली आहे. डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड भरती 2023 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 20 मे 2023

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 20 मे 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 19 जून 2023

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- CBT 1 : ऑगस्ट 2023

CBT 1 : डिसेंबर 2023

CBAT : मार्च 2024

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 535 

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:- 

अ.क्र पदाचे नाव
1 एक्झिक्युटिव [ सिव्हिल ]
2 एक्झिक्युटिव [ इलेक्ट्रिकल ]
3 एक्झिक्युटिव [ ऑपरेशन्स & बिजनेस डेव्हलपमेंट ]
4 एक्झिक्युटिव [ फायनान्स ]
5 एक्झिक्युटिव [ HR ]
6 एक्झिक्युटिव [ IT ]
7 ज्युनियर एक्झिक्युटिव [ इलेक्ट्रिकल ]
8 ज्युनियर एक्झिक्युटिव [ सिग्नल & कम्युनिकेशन ]
9 ज्युनियर एक्झिक्युटिव [ मेकॅनिकल ]

* शैक्षणिक पात्रता

पद क्र. 1 :- 60% गुणांसह सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.

पद क्र. 2 :- 60% गुणांसह इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा समतुल्य.

पद क्र. 3 :- 60% गुणांसह पदवीधर.

पद क्र. 4 :- 60% गुणांसह B.Com.

पद क्र. 5 :- 60% गुणांसह BBA, BMS [ HR, पर्सनल मॅनेजमेंट]

पद क्र. 6 :- 60% गुणांसह BCA किंवा कॉम्प्युटर सायन्स, IT,  इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्स & टेलीकम्युनिकेशन, नेटवर्किंग.

पद क्र. 7 :- 1 ] 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण 2 ] 60% गुणांसह  ITI, SCVT, NCVT [ इलेक्ट्रिशियन,वायरमन,इलेक्ट्रिशियन पॉवर डिस्ट्रब्शन, लिफ्ट & एस्केलेटर मेकॅनिक, इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक सिस्टम ]

पद क्र. 8 :- 1 ] 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण 2 ] 60% गुणांसह  ITI, SCVT, NCVT [ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक, मेकॅनिक कंज्यूमर इलेक्ट्रॉनिक्स अप्लायंस, टेक्निशियन पॉवर इलेक्ट्रॉनिक्स सिस्टम, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, फिटर, वायरमन, इलेक्ट्रिशियन, IT, ICTSM, ITESM ]

पद क्र. 9 :- 1 ] 60% गुणांसह 10वी उत्तीर्ण 2 ] 60% गुणांसह  ITI, SCVT, NCVT [ फिटर, वेल्डर, प्लंबर ]

* वयाची अट [ 01 जुलै 2023 रोजी ]

जातीचा प्रवर्ग वय
जनरल 18 ते 30 वर्षे
ओबीसी 18 ते 33 वर्षे
एस.सी/एस.टी 18 ते 35 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत

अर्जाची फी:-

जातीचा प्रवर्ग फी
जनरल 1000/-
ओबीसी 1000/-
एस.सी/एस.टी फी नाही

अर्ज कसे करावे:-

Dedicated Freight Corridor Corporation of India Limited च्या वेबसाईट वर (https://dfccil.com) 20 मे 2023 सकाळी 04:00 वाजे पासून ते 19 जून 2023 रात्री 11:45. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड भरती जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड भरती फॉर्म 2023 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 19 जून 2023

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
2. ओळखपत्र
3. जात प्रमाणपत्र
4. निवास प्रमाणपत्र
5. जन्म प्रमाणपत्र
6. पासपोर्ट साइज फोटो
 

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
माझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप फोलो करा
माझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
माझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

DFCCIL Recruitment 2023 Marathi डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड भरती

तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.

प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी

DFCCIL Recruitment 2023 Marathi: डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोर कॉरपोरेशन ऑफ़ इंडिया लिमिटेड मध्ये सरकारी नोकरीची सुवर्णसंधी

Leave a Comment