Central Bank of India Recruitment 2021 सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये 115 जागांसाठी भरती
Central Bank of India Recruitment 2021 सेंट्रल बँक ऑफ इंडिया मार्फत 115 जागांसाठी भरती
[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे Central Bank of India Recruitment 2021 सेंट्रल बँक ऑफ इंडिया नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे सिक्योरिटी, फायनांशियल एनालिस्ट आणि इतर पदाच्या एकूण 115 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 17 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2021 सिक्योरिटी, फायनांशियल एनालिस्ट आणि इतर 115 पदांसाठी भारत भरातून MBA फायनान्स आणि फायनान्स PG डिप्लोमा उत्तीर्ण, पदवीधर बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Central Bank of India अधिसूचना जारी केली आहे. सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे सेंट्रल बँक ऑफ इंडिया द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

* महत्त्वाच्या तारखा
जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 16 नोव्हेंबर 2021
ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 23 नोव्हेंबर 2021
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 17 डिसेंबर 2021
प्रवेश पत्र:- 11 जानेवारी 2022
परीक्षेची तारीख:- 22 जानेवारी 2022
* पदाचे नाव आणि तपशील
एकुण जागा:- 115
अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन
वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा
पदाचे नाव:-
अ.क्र | पदाचे नाव |
1 | इकोनॉमिस्ट |
2 | इनकम टॅक्स ऑफिसर |
3 | इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी [ IT ] |
4 | डाटा सायंटिस्ट |
5 | क्रेडिट ऑफिसर |
6 | डाटा इंजिनिअर |
7 | IT सिक्योरिटी एनालिस्ट |
8 | IT SOC एनालिस्ट |
9 | रिस्क मॅनेजर |
10 | टेक्निकल ऑफिसर [ क्रेडिट ] |
11 | फायनांशियल एनालिस्ट |
12 | इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी [ IT ] |
13 | लॉ ऑफिसर |
14 | रिस्क मॅनेजर |
15 | सिक्योरिटी |
16 | सिक्योरिटी |
* शैक्षणिक पात्रता
पद क्र : 1 :- PhD [ इकोनॉमिक्स, बँकिंग, कॉमर्स, इकोनॉमिक पॉलिसी, पब्लिक पॉलिसी ] आणि 05 वर्षे अनुभव
पद क्र : 2 :- CA आणि 10 वर्षे अनुभव
पद क्र : 3 :- कॉम्प्युटर सायन्स, IT, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरिंग पदव्युत्तर पदवी, पदवी किंवा MCA किंवा डाटा एनालिस्ट, AI & ML, डिजिटल, इंटरनेट टेक्नोलॉजीस पदव्युत्तर पदवी, पदवी आणि 10-12 वर्षे अनुभव
पद क्र : 4 :- सांख्यिकी, अर्थमिती, गणित, वित्त, अर्थशास्त्र, संगणक विज्ञान [ कॉम्प्युटर सायन्स ] किंवा B.E., B.Tech [ कॉम्प्युटर सायन्स, IT ] आणि 08-10 वर्षे अनुभव
पद क्र : 5 :- CA, CFA, ACMA, 03 वर्षे अनुभव किंवा MBA [ फायनान्स ] आणि 04 वर्षे अनुभव
पद क्र : 6 :- सांख्यिकी, अर्थमिती, गणित, वित्त, अर्थशास्त्र, संगणक विज्ञान [ कॉम्प्युटर सायन्स ] किंवा B.E., B.Tech [ कॉम्प्युटर सायन्स, IT ] आणि 05 वर्षे अनुभव
पद क्र : 7 :- कॉम्प्युटर सायन्स, IT, ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA, M.Sc. [ कॉम्प्युटर सायन्स, IT ] आणि 06 वर्षे अनुभव
पद क्र : 8 :- कॉम्प्युटर सायन्स, IT, ECE इंजिनिअरिंग पदवी किंवा MCA, M.Sc. [ कॉम्प्युटर सायन्स, IT ] आणि 06 वर्षे अनुभव
पद क्र : 9 :- MBA [ फायनान्स, बँकिंग ] PG डिप्लोमा [ फायनान्स, बँकिंग ] स्टॅटिस्टिक्समधील [ सांख्यिकी] पदव्युत्तर पदवी आणि 03 वर्षे अनुभव
पद क्र : 10 :- सिव्हिल, मेकॅनिकल, प्रोडक्शन, मेटलर्जी, टेक्सटाईल, केमिकल इंजिनिअरिंग पदवी आणि 03 वर्षे अनुभव
पद क्र : 11 :- CA किंवा MBA [ फायनान्स ] आणि 03 वर्षे अनुभव
पद क्र : 12 :- कॉम्प्युटर सायन्स, कॉम्प्युटर ॲप्लिकेशन, IT, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक्स, कम्युनिकेशन्स, इलेक्ट्रॉनिक्स आणि इन्स्ट्रुमेंटेशन पदव्युत्तर पदवी, पदवी आणि 02 वर्षे अनुभव
पद क्र : 13 :- LLB पदवी आणि 03 वर्षे अनुभव
पद क्र : 14 :- MBA, सांख्यिकी, गणित पदव्युत्तर पदवी किंवा 60% गुणांसह बॅंकिंग आणि फायनान्स PG डिप्लोमा आणि 02 वर्षे अनुभव
पद क्र : 15 :- पदवीधर आणि भारतीय लष्करातील कॅप्टन किंवा त्याहून अधिक दर्जाचे माजी कमिशन अधिकारी किमान 5 वर्षे सेवा किंवा हवाई दल, नौदल आणि निमलष्करी दलातील समकक्ष दर्जाचे अधिकारी.
पद क्र : 16 :- पदवीधर आणि भारतीय सैन्यात JCO म्हणून किमान 5 वर्षांच्या सेवेसह किंवा हवाई दल, नौदल आणि पॅरा मिलिटरी फोर्सेसमधून समकक्ष रँक असलेले माजी कनिष्ठ आयुक्त अधिकारी.
* वयाची अट [ 30 सप्टेंबर 2021 रोजी ] [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्र. 1 | 30 ते 45 वर्षे |
पद क्र. 2 | 35 ते 45 वर्षे |
पद क्र. 3 | 35 ते 50 वर्षे |
पद क्र. 4 | 28 ते 35 वर्षे |
पद क्र. 5 | 26 ते 34 वर्षे |
पद क्र. 6 | 26 ते 35 वर्षे |
पद क्र. 7 आणि 8 | 26 ते 40 वर्षे |
पद क्र.8 | 26 ते 40 वर्षे |
पद क्र. 9 आणि 11,14 | 20 ते 35 वर्षे |
पद क्र. 10 | 26 ते 34 वर्षे |
पद क्र. 15 आणि 16 | 26 ते 45 वर्षे |
नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत
अर्जाची फी:-
फी | |
जनरल | 850/- |
ओबीसी | 850/- |
एस.सी/एस.टी | 175/- |
अर्ज कसे करावे:-
Central Bank of India च्या वेबसाईट वर (https://centralbankofindia.co.in) 23 नोव्हेंबर 2021 सकाळी 10:00 वाजे पासून ते 17 डिसेंबर 2021 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल
★ सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.
★ त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.
★ मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा
★ आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।
★ सेंट्रल बँक ऑफ इंडिया जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून।
★ शेवटी सबमिट केल्यानंतर सेंट्रल बँक ऑफ इंडिया भरती फॉर्म 2021 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।
ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 17 डिसेंबर 2021
सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-
महत्त्वाच्या लिंक
लिंक | |
Books Buy | Buy now |
सरकारी नौकरी इंस्टाग्राम | फोलो करा |
सरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन | डाउनलोड करा |
सरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप | ज्वाइन करा |
सरकारी नौकरी फेसबुक ग्रुप | ज्वाइन करा |
सरकारी नौकरी यूट्यूब चैनल | सब्सक्राइब करा |