WhatsApp द्वारे मिळवा जॉब अपडेट्स..

* ज्वाइन कसे करावे *

आता मिळवा रोज नवीन जाहिरातींविषयीची माहिती

  1. सर्वप्रथम आपणास +91-7057866494  हा नंबर आपल्या मोबाईल मध्ये Majhi Jobs च्या नावाने सेव्ह करा.
  2. मग या लिंक वर क्लिक करून आमच्या ग्रुपला जॉईन व्हा
  3. आणि आम्हाला “JOIN” असा मेसेज (व्हाट्सअँप वर) पाठवा
  4. झाले.. आमच्या ग्रुपला जॉईन झाल्यावर आपल्याला रोज जॉब अपडेट्स मिळणे सुरु होईल. धन्यवाद!

महत्वाचे : हि सुविधा आपल्याला रोजगाराच्या संधी जाणून घेण्यासाठी आहे याचे उमेदवारांनी भान ठेवावे, आमच्या ग्रुप मध्ये फक्त आम्ही (म्हणजे ऍडमिनच) मॅसेज प्रकाशित करू शकतो. त्यामुळे अन्य मेम्बर्सनी फक्त मेसेजेस आपल्या माहितीसाठी वाचावे. तसेच अन्य सदस्यांना कुठलाही संपर्क करू नये, तसे आढळल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई होईल. तेव्हा लक्षात ठेवा कुणालाही त्रास होईल असे वर्तन नसावे