SSC Recruitment 2022 Combined Higher Secondary (10+2) Level Examination 2021

पदसंख्या – अंदाजे 4700+ पदे

अर्ज शुल्क:- 100/-

शैक्षणिक पात्रता:- 12 वीं पास

कर्मचारी निवड आयोग (SSC Bharti 2022) अंतर्गत निम्न विभाग लिपिक (LDC) / कनिष्ठ सचिवालय सहाय्यक (JSA), पदांच्या अंदाजे 4700+ रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.

अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. लक्षात ठेवा, अर्ज करण्याची शेवटची तारीख 7 मार्च 2022 आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

नोटिफिकेशनची थेट लिंक खाली दिली आहे. लक्षात घ्या की कोणत्याही संस्थेतील 6 महिन्यांपेक्षा कमी पदाच्या पात्रता अनुभवाचा विचार केला जाणार नाही.

अर्ज करण्यासाठी, प्रथम खालील लिंकवर क्लिक करा

आता Apply Online च्या लिंकवर क्लिक करा त्यानंतर विचारलेले तपशील भरून नोंदणी प्रक्रिया पूर्ण करा