स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) अंतर्गत व्यवसाय प्रतिनिधी/ सूत्रधार पदांच्या एकुण 354 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे.
अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. या भरतीसाठी नोकरी ठिकाण मुंबई आहे. अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
नोटिफिकेशनची थेट लिंक खाली दिली आहे. लक्षात घ्या की कोणत्याही संस्थेतील 6 महिन्यांपेक्षा कमी पदाच्या पात्रता अनुभवाचा विचार केला जाणार नाही.