RBI Bharti 2022

 पद संख्या – 950 जागा

अर्ज शुल्क:- 450/-

शैक्षणिक पात्रता:- 10 वी उत्तीर्णांना

अर्ज करण्यासाठी, प्रथम खालील लिंकवर क्लिक करा

भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये (Reserve Bank of India) नोकरीच्या शोधात असलेल्या किंवा सहाय्यक भरती परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी महत्वाची बातमी आहे.

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने त्यांच्या विविध कार्यालयांमध्ये ९५० सहाय्यक पदांच्या भरतीसाठी (RBI Recruitment) जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

बँक ऑफ द बँक अर्थात आरबीआयने जाहीर केलेल्या भरती जाहिरात (No.2A/2021-22) नुसार, असिस्टंट – २०२१ भरती प्रक्रिया सहाय्यक पदाच्या रिक्त पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांची निवड करण्यासाठी आयोजित केली जात आहे

आवेदन करने के लिए सबसे पहले निचे दिए गए लिंक पर क्लिक करे

अब Apply Online के लिंक पर क्लिक करें इसके बाद मांगी गई डिटेल्स को भरकर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूरी कर लें