महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित राज्य सेवा पूर्व परीक्षा 2021 पेपर I & II ची उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे आयोजित सहायक मोटार वाहन निरीक्षक (मुख्य) परीक्षा 2020 ची उत्तरतालिका जाहीर करण्यात आलेली आहे. उत्तरतालिका डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.