Maharashtra Postal Circle Bharti 2023

कुल खाली पदों की संख्या - 12000 पद

आवेदन शुल्क:-  100/-

शैक्षणिक योग्यता:- 10 वीं,  कक्षा पास

महाराष्ट्र टपाल विभागाने तब्बल १२ हजार ८२८ पदांच्या भरतीची जाहिरात  प्रकाशित केली आहे. या भरतीअंतर्गत ‘ग्रामीण डाक सेवक’ पदांच्या१२  हजारांहून अधिक रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

टपाल विभागाच्या भरतीसाठी आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, नोकरीचे ठिकाण आणि महत्वाच्या तारखा याबाबतची माहिती जाणून घेऊया.

१० वी पास झालेले माध्यमिक शाळा परीक्षा उत्तीर्ण प्रमाणपत्र ही GDS च्या सर्व श्रेणींसाठी अनिवार्य शैक्षणिक पात्रता असणार आहे.

आवेदन करने के लिए सबसे पहले निचे दिए गए लिंक पर क्लिक करे

अब Apply Online के लिंक पर क्लिक करें इसके बाद मांगी गई डिटेल्स को भरकर रजिस्ट्रेशन प्रक्रिया पूरी कर लें