MahaForest Bharti 2022

MahaForest Bharti 2022 | महाराष्ट्र वनविभागात लवकरच होणार 1500+ पदांची मेगा भरती

महाराष्ट्र शासन वन विभाग अंतर्गत वनरक्षकाची १५३१ व सर्वेक्षकाची ७५ पदे लवकरच भरण्यात येतील.

वनरक्षकांची १०४२ व सर्वेक्षक सवर्गाची ५९ पदे १००% भरण्याकरिता शासन मान्यता मिळणेबाबत विनंती करण्यात अली होती

तथापि त्यास शासनाकडून मान्यता प्राप्त न झाल्याने तसेच नमूद केलेल्या रिक्त पदांच्या संख्येत वाढ झालेली असल्यामुळे माहे डिसेंबर २०२१ पर्यंत सेवानिवृत्तीने, पदोन्नतीने रिक्त होणारी पदे

तसेच आकृतिबंधात नव्याने २१६ पदे निर्माण झाली असून असे एकूण १५३१ वनरक्षक संवर्गाची पदे रिक्त होणार असल्यामुळे त्याचा क्षेत्रीय कामावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही

वनरक्षकाची १५३१ व सर्वेक्षकाची ७५ पदे १००% भरण्याकरिता शासन मान्यता प्रदान करणेबाबत कार्यालयाचे संदर्भित पत्र दिनांक २६/०३/२०२१ अन्वये विनंती करण्यात आली आहे.

Read More