Indian Military Academy Recruitment 2021 इंडियन मिलिटरी अकॅडेमीत ग्रुप C मार्फत 188 जागांसाठी भरती

Indian Military Academy Recruitment 2021 इंडियन मिलिटरी अकॅडेमीत ग्रुप C पदांच्या 188 जागांसाठी भरती

Indian Military Academy Recruitment 2021 इंडियन मिलिटरी अकॅडेमीत नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे कुक स्पेशल, वेटर आणि इतर पदाच्या एकूण 188 रिक्त जागांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत

.जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 21 नोव्हेंबर 2021

ऑफलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 22 नोव्हेंबर 2021

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 03 जानेवारी 2022

एकुण जागा:- 188

अर्ज प्रक्रिया:- ऑफलाइन

https://majhijobs.com/

शैक्षणिक पात्रता:- 10वी उत्तीर्ण

वयाची अट:- 18 ते 30 वर्षे

अर्जाची फी:- 50/-

नोकरीचे ठिकाण:- देहरादून