WCL Recruitment 2021 वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 211 जागांसाठी भरती

WCL Recruitment 2021 वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 211 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे WCL Recruitment 2021 वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे माइनिंग सिरदार T आणि S  ग्रुप ‘C’/सर्व्हेअर (माइनिंग) T आणि S ग्रुप ‘B’ आणि इतर पदाच्या एकूण 211 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 20 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती 2021 माइनिंग सिरदार T आणि S  ग्रुप C सर्व्हेअर (माइनिंग) T आणि S ग्रुप B, 211 पदांसाठी महाराष्ट्र आणि  मध्य प्रदेश मधून 10 वी आणि डिप्लोमा उत्तीर्ण बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड नी अधिसूचना जारी केली आहे. वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

WCL Recruitment 2021 वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 211 जागांसाठी भरती
WCL Recruitment 2021 वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 211 जागांसाठी भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 11 आक्टोबर 2021

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 21 आक्टोबर 2021 

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 20 नोव्हेंबर 2021 

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 211

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:-

अ.क्र पदाचे नाव पद संख्या
1 माइनिंग सिरदार T आणि S  ग्रुप C 167
2 सर्व्हेअर (माइनिंग) T आणि S ग्रुप B 44

* शैक्षणिक पात्रता

पद क्र.1:- 10वी उत्तीर्ण आणि  माइनिंग सिरदारशिप प्रमाणपत्र किंवा माइनिंग इंजिनिअरिंग डिप्लोमा ओवरमन प्रमाणपत्र आणि  गॅस परिक्षण प्रमाणपत्र आणि प्रथमोपचार प्रमाणपत्र.

पद क्र.2:- 10वी उत्तीर्ण/सर्व्हेअर प्रमाणपत्र किंवा  खाण खाण सर्वेक्षण इंजिनिअरिंग डिप्लोमा सर्व्हेअर प्रमाणपत्र.

* वयाची अट [ 30 सप्टेंबर 2021 रोजी ]

  वय 
जनरल 18 ते 30 वर्षे
ओबीसी 18 ते 33 वर्षे
एस.सी/एस.टी 20 ते 35 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश

अर्जाची फी:- 

  फी
जनरल फी नाही
ओबीसी फी नाही
एस.सी/एस.टी फी नाही

अर्ज कसे करावे:

WCL च्या वेबसाईट वर (http://westerncoal.in) 21 आक्टोबर 2021  सकाळी 10:00 वाजे पासून ते 20 नोव्हेंबर 2021 05:00PM. वाजे पर्यत अर्ज करता येईल.

★ सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

★ त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

★ मुख्य पेज वर वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड ऑनलाईन फॉर्म लिंक वर क्लिक करा

★ आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

★वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड जॉब अर्ज फोटो आणि सही ऑनलाईन सबमिट करून।

★ शेवटी सबमिट केल्यानंतर  वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड भरती 2021 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 20 नोव्हेंबर 2021

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र

2. ओळखपत्र

3. जात प्रमाणपत्र

4. निवास प्रमाणपत्र

5. जन्म प्रमाणपत्र

6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
सरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा
सरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
सरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

WCL Recruitment 2021 वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड मध्ये 211 जागांसाठी भरती