SSC GD Result 2021 | (SSC) स्टाफ सिलेक्शन कमिशन मार्फत ‘कॉन्स्टेबल’ पदांच्या 25271 जागांसाठी मेगा भरती पेपर I निकाल उपलब्ध
कर्मचारी निवड आयोग [Staff Selection Commission] मार्फत जीडी कॉन्स्टेबल पदांची मेगा भरती 2021 पेपर-I उत्तरतालिका उपलब्ध झाली आहे. उमेदवारांना खालील लिंक्सचा वापर करून पाहता किवां डाउनलोड करता येईल.

निकाल चेक कसे कराल:-
★ सर्वप्रथम, खाली दिलेल्या उत्तरतालिका डाउनलोड वर क्लिक करा.
★ आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा परीक्षा रोल नंबर आणि परीक्षा पासवर्ड टाकावे लागेल।
★ सर्वप्रथम पहिल्या बॉक्स मध्ये तुमचा परीक्षा रोल नंबर टाका। तुमचा परीक्षा रोल नंबर हा प्रवेश पत्रावर दिलेला आहे.
★ दुसऱ्या बॉक्स मध्ये तुमचा परीक्षा पासवर्ड टाका। तुमचा परीक्षा पासवर्ड हा प्रवेश पत्रावर दिलेला आहे.
★ त्यानंतर खाली दिलेल्या लॉगिन बटनवर क्लिक करा.
परीक्षा | 16 नोव्हेंबर 2021 ते 15 डिसेंबर 2021 |
प्रवेशपत्र (SSC WR मुंबई) | Click Here |
SSC GD उत्तरतालिका उपलब्ध तारीख |
24 डिसेंबर 2021 |
उत्तरतालिका डाउनलोड | येथे क्लिक करा |
![]() |
महिला (Click Here) | पुरुष (Click Here) |