SPMCIL Recruitment 2022 Marathi सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती 2022

Contents hide
1 SPMCIL Recruitment 2022 Marathi सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती 2022
1.1 SPMCIL Recruitment 2022 Marathi सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मार्फत 27 जागांसाठी भरती

SPMCIL Recruitment 2022 Marathi सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती 2022

SPMCIL Recruitment 2022 Marathi सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस मार्फत 27 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे SPMCIL Recruitment 2022 सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे ज्युनियर टेक्निशियन [ प्रिंटिंग ], फायरमन [ RM ] पदाच्या एकूण 27 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 15 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती 2022 ज्युनियर टेक्निशियन [ प्रिंटिंग ], फायरमन [ RM ] 27 पदांसाठी भारत भरातून 10 वी आणि ITI उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Security Printing Press अधिसूचना जारी केली आहे. सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

SPMCIL Recruitment 2022 Marathi सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती 2022
SPMCIL Recruitment 2022 Marathi सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती 2022

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 15 डिसेंबर 2021

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 15 डिसेंबर 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 15 जानेवारी 2022

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- फेब्रुवारी/मार्च 2022

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 27

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:-

अ.क्र पदाचे नाव
1 ज्युनियर टेक्निशियन [ प्रिंटिंग ]
2 फायरमन [ RM ]

* शैक्षणिक पात्रता

पद क्र :- 1 :- प्रिंटिंग ट्रेड मध्ये ITI, NAC [ लिथो ऑफसेट मशीन माइंडर, लेटर प्रेस मशीन माइंडर, ऑफसेट प्रिंटिंग, प्लेटमेकिंग, इलेक्ट्रोप्लेटिंग ]

पद क्र :- 2 :- 10वी उत्तीर्ण आणि फायरमन ट्रेनिंग प्रमाणपत्र आणि उंची 165 सेमी आणि छाती 79-84 सेमी.

* वयाची अट [ 01 जुलै 2021 रोजी ]

जातीचा प्रवर्ग  वर्ष 
जनरल 18 ते 25 वर्षे
ओबीसी 18 ते 28 वर्षे
एस.सी/एस.टी 18 ते 30 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत

अर्जाची फी:-

जातीचा प्रवर्ग  फी
जनरल 600/-
ओबीसी 600/-
एस.सी/एस.टी 200/-

अर्ज कसे करावे:-

Security Printing Press च्या वेबसाईट वर (https://ibpsonline.ibps.in) 15 डिसेंबर 2021 सकाळी 10:00 वाजे पासून ते 15 जानेवारी 2022 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती फॉर्म 2022 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 15 जानेवारी 2022

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
 
2. ओळखपत्र
 
3. जात प्रमाणपत्र
 
4. निवास प्रमाणपत्र
 
5. जन्म प्रमाणपत्र
 
6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
सरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा
सरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
सरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

SPMCIL Recruitment 2022 Marathi सिक्युरिटी प्रिंटिंग प्रेस भरती 2022

Leave a Comment