South Central Railway Recruitment 2021 दक्षिण मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 4103 जागांसाठी मेगा भरती

Contents hide
1 South Central Railway Recruitment 2021 दक्षिण मध्य रेल्वे मार्फत 4103 जागांसाठी मेगा भरती
1.1 South Central Railway Recruitment 2021 दक्षिण मध्य रेल्वे मार्फत 4103 जागांसाठी मेगा भरती

South Central Railway Recruitment 2021 दक्षिण मध्य रेल्वे मार्फत 4103 जागांसाठी मेगा भरती

South Central Railway Recruitment 2021 दक्षिण मध्य रेल्वे मार्फत 4103 जागांसाठी मेगा भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे South Central Railway Recruitment 2021 दक्षिण मध्य रेल्वे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे 10वी, ITI आणि इतर पदाच्या एकूण 4103 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 03 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

दक्षिण मध्य रेल्वे भरती 2021 इलेक्ट्रिशियन, कारपेंटर आणि इतर 4103 पदांसाठी दक्षिण मध्य मधुन 10 वी आणि ITI उत्तीर्ण बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी South Central Railway अधिसूचना जारी केली आहे. दक्षिण मध्य रेल्वे भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे दक्षिण मध्य रेल्वे द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात दक्षिण मध्य रेल्वे भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

South Central Railway Recruitment 2021 दक्षिण मध्य रेल्वे मार्फत 4103 जागांसाठी मेगा भरती
South Central Railway Recruitment 2021 दक्षिण मध्य रेल्वे मार्फत 4103 जागांसाठी मेगा भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 01 ऑक्टोबर 2021

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 04 ऑक्टोबर 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 03 नोव्हेंबर 2021

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 4103

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:- अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी)

अ.क्र पदाचे नाव
1 AC मॅकेनिक
2 कारपेंटर
3 डिझेल मेकॅनिक
4 इलेक्ट्रिशियन
5 इलेक्ट्रॉनिक मेकॅनिक
6 फिटर
7 मशीनिस्ट
8 MMTM
9 MMW
10 वेल्डर
11 पेंटर

* शैक्षणिक पात्रता

50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI

* वयाची अट [ 04 ऑक्टोबर 2021 रोजी ]

   
जनरल 15 ते 24 वर्षे
ओबीसी 15 ते 27 वर्षे
एस.सी/एस.टी 15 ते 29 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- दक्षिण मध्य रेल्वे

अर्जाची फी:-

  फी
जनरल 100/-
ओबीसी 100/-
एस.सी/एस.टी फी नाही

अर्ज कसे करावे:-

South Central Railway च्या वेबसाईट वर (https://rrcscronline.in/) 01 ऑक्टोबर 2021 सकाळी 05:00PM वाजे पासून ते 03 नोव्हेंबर 2021 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

दक्षिण मध्य रेल्वे जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर दक्षिण मध्य रेल्वे भरती फॉर्म 2021 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 03 नोव्हेंबर 2021

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
2. ओळखपत्र
3. जात प्रमाणपत्र
4. निवास प्रमाणपत्र
5. जन्म प्रमाणपत्र
6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
सरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा
सरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
सरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

South Central Railway Recruitment 2021 दक्षिण मध्य रेल्वे मार्फत 4103 जागांसाठी मेगा भरती

Leave a Comment