PNB Recruitment 2022 Marathi पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांची भरती

PNB Recruitment 2022 Marathi पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांची भरती

PNB Recruitment 2022 Marathi पंजाब नॅशनल बँक मार्फत 46 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे PNB Recruitment 2022 Marathi पंजाब नॅशनल बँक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे शिपाई, सफाई कामगार पदाच्या एकूण 46 रिक्त जागांसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 18 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

पंजाब नॅशनल बँक भरती 2022 शिपाई, सफाई कामगार आणि इतर 46 पदांसाठी 10 वी आणि 12 वी उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Punjab National Bank अधिसूचना जारी केली आहे. पंजाब नॅशनल बँक भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे पंजाब नॅशनल बँक द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात पंजाब नॅशनल बँक भरती ऑफलाईन फॉर्म सादर करू शकतात.

PNB Recruitment 2022 Marathi पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांची भरती
PNB Recruitment 2022 Marathi पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांची भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 07 फेब्रुवारी 2022

ऑफलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 07 फेब्रुवारी 2022

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 18 फेब्रुवारी 2022

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 46 

अर्ज प्रक्रिया:- ऑफलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:- 

अ.क्र पदाचे नाव
1 शिपाई
2 सफाई कामगार

* शैक्षणिक पात्रता

पद क्र :- 1 :- 1] केवळ 12वी उत्तीर्ण 2] इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन [ संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक ]

पद क्र :- 2 :- 1] 10वी उत्तीर्ण किंवा कोणतीही शैक्षणिक पात्रता नाही 2] इंग्रजी भाषेचे मुलभुत वाचन [ संबंधित जिल्ह्याचा रहिवासी असणे आवश्यक ]

* वयाची अट [ 01 जानेवारी 2022 रोजी ]

जातीचा प्रवर्ग वय
जनरल 18 ते 24 वर्षे
ओबीसी 18 ते 27 वर्षे
एस.सी/एस.टी 18 ते 29 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- पद क्र :- 1. कोल्हापूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा.

पद क्र :- 2. कोल्हापूर, सांगली, सोलापूर, लातूर, सातारा, सिंधुदुर्ग, उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा. 

अर्जाची फी:-

जातीचा प्रवर्ग फी
जनरल फी नाही
ओबीसी फी नाही
एस.सी/एस.टी फी नाही

अर्ज कसे करावे:-

★ अर्ज मिळण्याचे ठिकाण :- संबंधित पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेत. 

★ अर्ज पाठविण्याचा पत्ता :- पद क्र :- 1 ] सर्कल हेड, पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008

पद क्र :- 2 ] मुख्य व्यवस्थापक (HRD), पंजाब नशनल बँक, सर्कल ऑफिस: कोल्हापूर,1182/17, तळ मजला, 4थी गल्ली, राजारामपुरी, टाकाळा, कोल्हापूर-416008

 

ऑफलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 18 फेब्रुवारी 2022

 

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
 
2. ओळखपत्र
 
3. जात प्रमाणपत्र
 
4. निवास प्रमाणपत्र
 
5. जन्म प्रमाणपत्र
 
6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
माझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप फोलो करा
माझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
माझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

PNB Recruitment 2022 Marathi पंजाब नॅशनल बँकेत शिपाई आणि सफाई कामगार पदांची भरती

तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.

प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी