NVS Recruitment 2022 Marathi नवोदय विद्यालय समिती मध्ये 1925 जागांसाठी भरती

Contents hide
1 NVS Recruitment 2022 Marathi नवोदय विद्यालय समिती मध्ये 1925 जागांसाठी भरती
1.1 NVS Recruitment 2022 Marathi नवोदय विद्यालय समिती मार्फत 1925 जागांसाठी भरती

NVS Recruitment 2022 Marathi नवोदय विद्यालय समिती मध्ये 1925 जागांसाठी भरती

NVS Recruitment 2022 Marathi नवोदय विद्यालय समिती मार्फत 1925 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे NVS Recruitment 2022 नवोदय विद्यालय समिती नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे मल्टी टास्किंग स्टाफ [ ग्रुप-C ], इलेक्ट्रिशियन कम प्लंबर [ ग्रुप-C ], मेस हेल्पर [ ग्रुप-C ] आणि इतर पदाच्या एकूण 1925 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

नवोदय विद्यालय समिती भरती 2022 मल्टी टास्किंग स्टाफ [ ग्रुप-C ], इलेक्ट्रिशियन कम प्लंबर [ ग्रुप-C ], मेस हेल्पर [ ग्रुप-C ] आणि इतर 1925 पदांसाठी भारत भरातून 10 वी आणि 12 वी, B.Com उत्तीर्ण, पदवीधर बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Navodaya Vidyalaya Samiti अधिसूचना जारी केली आहे. नवोदय विद्यालय समिती भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे नवोदय विद्यालय समिती द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात नवोदय विद्यालय समिती भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

NVS Recruitment 2022 Marathi नवोदय विद्यालय समिती मध्ये 1925 जागांसाठी भरती
NVS Recruitment 2022 Marathi नवोदय विद्यालय समिती मध्ये 1925 जागांसाठी भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 11 जानेवारी 2022

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 12 जानेवारी 2022

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 10 फेब्रुवारी 2022

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची [ CBT ] तारीख:- 09 ते 11 मार्च 2022

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 1925

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:-

अ.क्र पदाचे नाव
1 असिस्टंट कमिशनर [ ग्रुप-A ]
2 असिस्टंट कमिशनर [ अ‍ॅडमिन ] [ ग्रुप-A ]
3 स्टाफ नर्स [ महिला ] [ ग्रुप-B ]
4 असिस्टंट सेक्शन ऑफिसर [ ग्रुप-C ]
5 ऑडिट असिस्टंट [ ग्रुप-C ]
6 ज्युनियर ट्रांसलेशन ऑफिसर [ ग्रुप-B ]
7 ज्युनियर इंजिनियर [ ग्रुप-C ]
8 स्टेनोग्राफर [ ग्रुप-C ]
9 कॉम्प्युटर ऑपरेटर (ग्रुप-C)
10 कॅटरिंग असिस्टंट [ ग्रुप-C ]
11 ज्युनियर सेक्रेटरियल असिस्टंट [ ग्रुप-C ]
12 इलेक्ट्रिशियन कम प्लंबर [ ग्रुप-C ]
13 लॅब अटेंडंट [ ग्रुप-C ]
14 मेस हेल्पर [ ग्रुप-C ]
15 मल्टी टास्किंग स्टाफ [ ग्रुप-C ]

* शैक्षणिक पात्रता

पद क्र :- 1 :- 1 ] मानविकी, विज्ञान, वाणिज्य या विषयात पदव्युत्तर पदवी 2 ]05 वर्षे अनुभव.

पद क्र :- 2 :- 1 ] पदवीधर 2 ]08 वर्षे अनुभव.

पद क्र :- 3 :- 1 ] 12वी उत्तीर्ण व नर्सिंग डिप्लोमा किंवा B.Sc [ नर्सिंग ] 2] 02 वर्षे अनुभव. 

पद क्र :- 4 :- 1 ] पदवीधर 2] कॉम्प्युटर ऑपरेशनचे ज्ञान.

पद क्र :- 5 :- B.Com.

पद क्र :- 6 :- 1 ] इंग्रजीसह हिंदीमधील पदव्युत्तर पदवी 2 ] हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी डिप्लोमा कोर्स किंवा 02 वर्षे अनुभव.

पद क्र :- 7 :- 1 ] सिव्हिल इंजिनिअरिंग पदवी किंवा डिप्लोमा 2] 03 वर्षे अनुभव.

पद क्र :- 8 :- 1 ] 12वी उत्तीर्ण 2 ] शार्ट हैंड 80 श.प्र.मि.व इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मि. [ 12000 KDPH. ] किंवा शार्ट हैंड 60 श.प्र.मि.व हिंदी टायपिंग 30 श.प्र.मि. [ 9000 KDPH. ].

पद क्र :- 9 :- 1 ]पदवीधर 2 ] एक वर्षाच्या कॉम्प्युटर डिप्लोमासह वर्ड-प्रोसेसिंग आणि डेटा एंट्रीमधील कौशल्य.

पद क्र :- 10 :- 10वी उत्तीर्ण +दोन वर्षाचा कॅटरिंग डिप्लोमा किंवा 12वी उत्तीर्ण + कॅटरिंग डिप्लोमा +03 वर्षे अनुभव किंवा समतुल्य.

पद क्र :- 11 :- 1] 12वी उत्तीर्ण + इंग्रजी टायपिंग 30 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंग 25 श.प्र.मि. किंवा व्यावसायिक विषय म्हणून सेक्रेटरीअल प्रॅक्टिसेस आणि ऑफिस मॅनेजमेंटसह 12वी उत्तीर्ण.

पद क्र :- 12 :- 1 ] 10वी उत्तीर्ण 2 ] ITI [ इलेक्ट्रिशियन, वायरमन, प्लंबर ] 3 ] 02 वर्षे अनुभव.

पद क्र :- 13 :- 10वी उत्तीर्ण + लॅब टेक्निक डिप्लोमा, प्रमाणपत्र किंवा 12वी [ विज्ञान ] उत्तीर्ण.

पद क्र :- 14 :- 1 ] 10वी उत्तीर्ण 2 ]10 वर्षे अनुभव.

पद क्र :- 15 :- 10वी उत्तीर्ण.

 

* वयाची अट [ 10 फेब्रुवारी 2022 रोजी ]

पद जनरल ओबीसी एस.सी/एस.टी

पद क्र

1 आणि 2

45 वर्षांपर्यंत  48 वर्षांपर्यंत  50 वर्षांपर्यंत

पद क्र

3, 6, 7, आणि 10

35 वर्षांपर्यंत  38 वर्षांपर्यंत  40 वर्षांपर्यंत

पद क्र

4, 5, 9, 13, 14 आणि 15

18 ते 30 वर्षे 18 ते 33 वर्षे 18 ते 35 वर्षे

पद क्र

8 आणि 11

18 ते 27 वर्षे 18 ते 30 वर्षे 18 ते 32 वर्षे

पद क्र

12

18 ते 40 वर्षे 18 ते 43 वर्षे 18 ते 45 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत

अर्जाची फी:-

पद जनरल ओबीसी एस.सी/एस.टी

पद क्र

1 आणि 2

1500/- 1500/-  फी नाही

पद क्र

3

1200/- 1200/- फी नाही

पद क्र

4 ते 12

1000/- 1000/- फी नाही

पद क्र 

13, 14 आणि 15

1000/- 1000/- फी नाही

अर्ज कसे करावे:-

Navodaya Vidyalaya Samiti च्या वेबसाईट वर (https://cdn.digialm.com) 12 जानेवारी 2022 सकाळी 10:00 वाजे पासून ते 10 फेब्रुवारी 2022 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

नवोदय विद्यालय समिती जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर नवोदय विद्यालय समिती भरती फॉर्म 2022 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 10 फेब्रुवारी 2022

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
 
2. ओळखपत्र
 
3. जात प्रमाणपत्र
 
4. निवास प्रमाणपत्र
 
5. जन्म प्रमाणपत्र
 
6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
सरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा
सरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
सरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

NVS Recruitment 2022 Marathi नवोदय विद्यालय समिती मध्ये 1925 जागांसाठी भरती

Leave a Comment