North Central Railway Recruitment 2021 उत्तर मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 1664 जागांसाठी भरती

Contents hide
1 North Central Railway Recruitment 2021 उत्तर मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 1664 जागांसाठी भरती
1.2 North Central Railway उत्तर मध्य रेल्वे भरती 2021 अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी 1664 पदांसाठी उत्तर मध्य रेल्वे मधून ITI आणि 10वी उत्तीर्ण बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी North Central Railway नी अधिसूचना जारी केली आहे. North Central Railway साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे North Central Railway निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी North Central Railway उत्तर मध्य रेल्वे ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

North Central Railway Recruitment 2021 उत्तर मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 1664 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे North Central Railway Recruitment 2021 उत्तर मध्य रेल्वे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी पदाच्या एकूण 1664 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 01 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

North Central Railway उत्तर मध्य रेल्वे भरती 2021 अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी 1664 पदांसाठी उत्तर मध्य रेल्वे मधून ITI आणि 10वी उत्तीर्ण बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी North Central Railway नी अधिसूचना जारी केली आहे. North Central Railway साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे North Central Railway निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी North Central Railway उत्तर मध्य रेल्वे ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

North Central Railway Recruitment 2021 उत्तर मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 1664 जागांसाठी भरती
North Central Railway Recruitment 2021 उत्तर मध्य रेल्वेत अप्रेंटिस पदाच्या 1664 जागांसाठी भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 12 आक्टोबर 2021

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: 02 नोव्हेंबर 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 01 डिसेंबर 2021 

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 1664

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:-

अ.क्र पदाचे नाव पद संख्या
1 अप्रेंटिस प्रशिक्षणार्थी

1664

* शैक्षणिक पात्रता

पद क्र.1:- 50% गुणांसह 10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI

* वयाची अट

  वय 
जनरल

15 ते 24 वर्षे

ओबीसी

15 ते 27 वर्षे

एस.सी/एस.टी

15 ते 29 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- उत्तर मध्य रेल्वे

अर्जाची फी:- 

  फी
जनरल  100
ओबीसी  100
एस.सी/एस.टी फी नाही

अर्ज कसे करावे:

North Central Railway च्या वेबसाईट वर (https://rrcpryj.org/) 02 नोव्हेंबर 2021 सकाळी 12:00 AM वाजे पासून ते 01 डिसेंबर 2021 11:59 PM. वाजे पर्यत अर्ज करता येईल.

★ सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

★ त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

★ मुख्य पेज वर North Central Railway ऑनलाईन फॉर्म लिंक वर क्लिक करा

★ आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

★ North Central Railway जॉब अर्ज फोटो आणि सही ऑनलाईन सबमिट करून।

★ शेवटी सबमिट केल्यानंतर North Central Railway 2021 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 01 डिसेंबर 2021 

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र

2. ओळखपत्र

3. जात प्रमाणपत्र

4. निवास प्रमाणपत्र

5. जन्म प्रमाणपत्र

6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
सरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा
सरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
सरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

North Central Railway 2021 उत्तर मध्य रेल्वे मध्ये 1664 जागांसाठी भरती

Leave a Comment