Mazagon Dock Recruitment 2022 Marathi माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 86 जागांसाठी भरती

Contents hide
1 Mazagon Dock Recruitment 2022 Marathi माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 86 जागांसाठी भरती
1.1 Mazagon Dock Recruitment 2022 Marathi माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मार्फत 86 जागांसाठी भरती

Mazagon Dock Recruitment 2022 Marathi  माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 86 जागांसाठी भरती

Mazagon Dock Recruitment 2022 Marathi माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मार्फत 86 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे Mazagon Dock Recruitment 2022 माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि इतर पदाच्या एकूण 86 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 25 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2022 पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस आणि इतर 86 पदांसाठी महाराष्ट्र मधुन इंजिनिअरिंग पदवी आणि इंजिनिअरिंग डिप्लोमा उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Mazagon Dock Shipbuilders Limited अधिसूचना जारी केली आहे. माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

Mazagon Dock Recruitment 2022 Marathi  माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 86 जागांसाठी भरती
Mazagon Dock Recruitment 2022 Marathi  माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 86 जागांसाठी भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 04 जानेवारी 2022

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 05 जानेवारी 2022

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 25 जानेवारी 2022

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 86

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:-

अ.क्र पदाचे नाव
  पदवीधर अप्रेंटिस
1 केमिकल
2 कॉम्पुटर
3 सिव्हिल
4 इलेक्ट्रिकल
5 इलेक्टॉनिक्स आणि टेलीकम्युनिकेशन
6 मेकॅनिकल
7 प्रोडक्शन
8 शिपबिल्डर टेक्नोलॉजी
  डिप्लोमा अप्रेंटिस
9 इलेक्ट्रिकल
10 मेकॅनिकल

* शैक्षणिक पात्रता

पदवीधर अप्रेंटिस :- संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी.

डिप्लोमा अप्रेंटिस :- संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

* वयाची अट 

अप्रेंटिसच्या नियमानुसार 

नोकरीचे ठिकाण:- मुंबई

अर्जाची फी:-

  फी
जनरल फी नाही
ओबीसी फी नाही
एस.सी/एस.टी फी नाही

अर्ज कसे करावे:-

Mazagon Dock Shipbuilders Limited च्या वेबसाईट वर (http://portal.mhrdnats.gov.in) 05 जानेवारी 2022 सकाळी 10:00 वाजे पासून ते 25 जानेवारी 2022 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड जॉब अर्ज ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड भरती फॉर्म 2022 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 25 जानेवारी 2022

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र

2. ओळखपत्र

3. जात प्रमाणपत्र

4. निवास प्रमाणपत्र

5. जन्म प्रमाणपत्र

6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
सरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा
सरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
सरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

Mazagon Dock Recruitment 2022 Marathi माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड मध्ये अप्रेंटिस पदाच्या 86 जागांसाठी भरती

Leave a Comment