Maharashtra SSC Result 2022

Maharashtra SSC Result 2022 declared

10 वीचा आज निकाल जाहीर होणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. आज दुपारी 01 वाजेपर्यंत निकाल ऑनलाइन उपलब्ध होईल.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे मार्च-एप्रिल २०२२ मध्ये आयोजित करण्यात आलेल्या माध्यमिक शाळांत प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार आज दि. १७ जून,२०२२ रोजी दु. १:०० वा.ऑनलाईन  जाहीर होईल.

निकाल चेक करण्यासाठी खाली लिंक दिलेल्या आहे आपन कोणत्याही लिंक वर क्लिक करुन निकाल चेक करु शकता

Maharashtra SSC 10th Exam Result 2022
लिंक 1 Click Here
लिंक 2 Click Here
लिंक 3 Click Here
लिंक 4 Click Here

आपला रोल नंबर आणि आईचे नाव आणि इतर माहिती भरा

यानंतर सबमिटवर क्किक केल्यानंतर निकाल तुमच्या समोर असेल

निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही.

The SSC Online Results for 2022 will be announced on 17- June-2022-01:00:00 PM

इतर वेबसाईट वर खूप साऱ्या चुकीच्या लिंक्स टाकण्यात  कृपया त्यावर क्लिक करू नका. आणि कृपया या पेज ला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचावा म्हणजे आपले बंधू / भगिनी अगदी योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने निकाल पाहू शकतील.

SMS द्वारे आपला रिजल्ट पाहण्यासाठी

आपल्या मोबाईल मधून असा मेसेज पाठवा. टाईप करा MHSSC<एक रिकामी जागा>SEAT NO आणि पाठवा 57766 या क्रमांकावर.