Maharashtra Postal Circle Recruitment 2023: तब्बल १२ हजार ८२८ जागांसाठी मेगाभरती, आजच अर्ज करा

Maharashtra Postal Circle Recruitment 2023: तब्बल १२ हजार ८२८ जागांसाठी मेगाभरती, आजच अर्ज करा
Maharashtra Postal Circle Recruitment 2023: तब्बल १२ हजार ८२८ जागांसाठी मेगाभरती, आजच अर्ज करा

Maharashtra Postal Circle Recruitment 2023: CHECK POST, SALARY, AGE, QUALIFICATION AND HOW TO APPLY

Maharashtra Postal Circle Recruitment 2023 Marathi भारतीय डाक विभाग मार्फत 620 जागांसाठी भरती

[majhijobs] मध्ये आपले स्वागत आहे Maharashtra Postal Circle Recruitment 2023 भारतीय डाक विभाग नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे GDS – ब्रांच पोस्ट मास्टर [BPM], GDS – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर [ABPM] आणि इतर पदाच्या एकूण 620 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 11 जून 2023 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भारतीय डाक विभाग भरती 2023 GDS – ब्रांच पोस्ट मास्टर [BPM], GDS – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर [ABPM] आणि इतर 620 पदांसाठी महाराष्ट्र मधून 10वी उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Maharashtra Postal Circle अधिसूचना जारी केली आहे. भारतीय डाक विभाग भरती 2023 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे भारतीय डाक विभाग द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात भारतीय डाक विभाग भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 20 मे 2023

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 22 मे 2023

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 11 जून 2023

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 620 

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:- [ ग्रामीण डाक सेवक – GDS ]

अ.क्र पदाचे नाव
1 GDS – ब्रांच पोस्ट मास्टर [ BPM ]
2 GDS – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर [ ABPM ]

* शैक्षणिक पात्रता

1 ] 10वी उत्तीर्ण 2 ] मूलभूत संगणक प्रशिक्षण कोर्स प्रमाणपत्र.

* वयाची अट [ 11 जून 2023 रोजी ]

जातीचा प्रवर्ग वय
जनरल 18 ते 40 वर्षे
ओबीसी 18 ते 43 वर्षे
एस.सी/एस.टी 18 ते 45 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण महाराष्ट्र आणि गोवा

* अर्जाची फी:-

जातीचा प्रवर्ग फी
जनरल 100/-
ओबीसी 100/-
एस.सी/एस.टी फी नाही

* अर्ज कसे करावे:-

Maharashtra Postal Circle च्या वेबसाईट वर (https://maharashtrapost.gov.in) 22 मे 2023 सकाळी 00:01 वाजे पासून ते 11 जून 2023 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

भारतीय डाक विभाग भरती जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर भारतीय डाक विभाग भरती फॉर्म 2023 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 11 जून 2023

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
2. ओळखपत्र
3. जात प्रमाणपत्र
4. निवास प्रमाणपत्र
5. जन्म प्रमाणपत्र
6. पासपोर्ट साइज फोटो
 

Maharashtra postal circle recruitment apply online

 

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
माझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप फोलो करा
माझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
माझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

 

  टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

Maharashtra Postal Circle Recruitment 2023 Marathi भारतीय डाक विभाग भरती

तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.

प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी

Maharashtra Postal Circle Recruitment 2023: CHECK POST, SALARY, AGE, QUALIFICATION AND HOW TO APPLY

   

What is the last date for Maharashtra Post Office Bharti 2023?

इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 11 जून 2023 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
 

Will there be GDS recruitment in 2023?

GDS – ब्रांच पोस्ट मास्टर [BPM], GDS – असिस्टंट ब्रांच पोस्ट मास्टर [ABPM] आणि इतर पदाच्या एकूण 620 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. Maharashtra Postal Circle Recruitment 2023
 

What is the last date for postman application 2023?

उमेदवारांनी 11 जून 2023 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी
 

What is the salary of postman in Maharashtra?

12000/- पर्यंत सॅलरी मिळेल अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

1 thought on “Maharashtra Postal Circle Recruitment 2023: तब्बल १२ हजार ८२८ जागांसाठी मेगाभरती, आजच अर्ज करा”

Leave a Comment