Maharashtra HSC Result declared

Maharashtra HSC Result 2022 declared

12 वीचा आज निकाल जाहीर होणार असल्याचे मंडळाने स्पष्ट केले आहे. आज दुपारी 01 वाजेपर्यंत निकाल ऑनलाइन उपलब्ध होईल.

निकाल चेक करण्यासाठी खाली लिंक दिलेल्या आहे आपन कोणत्याही लिंक वर क्लिक करुन निकाल चेक करु शकता

Maharashtra HSC 12th Exam Result 2022
लिंक 1 Click Here
लिंक 2 Click Here
लिंक 3 Click Here
लिंक 4 Click Here

आपला रोल नंबर आणि आईचे नाव आणि इतर माहिती भरा

यानंतर सबमिटवर क्किक केल्यानंतर निकाल तुमच्या समोर असेल

SMS द्वारे आपला रिजल्ट पाहण्यासाठी

आपल्या मोबाईल मधून असा मेसेज पाठवा. टाईप करा MHHSC<एक रिकामी जागा>SEAT NO आणि पाठवा 57766 या क्रमांकावर.

निकाल जाहीर झाल्यानंतर ऑनलाईन निकाल बघताना तुमचा रोल नंबर, आईचं नाव, वडिलांचं नाव, तुमचं नाव, तसंच सर्व गुणांची बेरीज आणि टक्केवारी एकदा नक्की तपासून घ्या. तसंच तुमच्या आणि वडिलांच्या पूर्ण नावाचं स्पेलिंगही तपासून घ्या. जेणेकरून तुम्हाला कुठेही प्रवेश घेण्यात अडचण होणार नाही.

The HSC Online Results for 2022 will be announced on 08- June-2022-01:00:00 PM