Maharashtra GDS Result 2021-22 Result
महाराष्ट्र टपाल विभाग अंतर्गत डाक सेवक पदाचा निकाल आज जाहीर करण्यात आलेला आहेत. निकाल डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे. 2428 पोस्ट्स महाराष्ट्र ग्रामीण डाक सेवक रिजल्ट प्रकाशित येथे खालील लिंक वर चेक करा ! हि भरती औरंगाबाद, बीड, भुसावळ, धुळे, जळगाव, नांदेड, उस्मानाबाद, परभणी, आरएमएस एल डीएन भुसावळ, गोवा, कोल्हापूर, रत्नागिरी, आरएमएस बीएम डीएन सांगली, मिराज, सिंधुदुर्ग, मुंबई पूर्व, मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई दक्षिण, अकोला, अमरावती, बुलडाणा, चंद्रपूर, नागपूर शहर, नागपूर मोफ्युसिल, वर्धा, यवतमाळ, मालेगाव, नाशिक, नवी मुंबई, पालघर, रायगड, ठाणे, अहमदनगर, पंढरपूर , पुणे शहर पश्चिम, पुणे शहर पूर्व, पुणे मोफ्युसिल, सातारा, श्रीरामपूर आणि सोलापूर विभाग अंतर्गत होत आहे.
