IBPS PO Recruitment 2021 IBPS मार्फत PO/MT पदांच्या 4135 जागांसाठी भरती

Contents hide
1 IBPS PO Recruitment 2021 IBPS मार्फत PO/MT पदांच्या 4135 जागांसाठी भरती
1.1 IBPS PO Recruitment 2021 IBPS मार्फत 4135 जागांसाठी मेगा भरती

IBPS PO Recruitment 2021 IBPS मार्फत PO/MT पदांच्या 4135 जागांसाठी भरती

IBPS PO Recruitment 2021 IBPS मार्फत 4135 जागांसाठी मेगा भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे IBPS PO Recruitment 2021 IBPS नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे प्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी आणि इतर पदाच्या एकूण  4135 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

IBPS PO भरती 2021 प्रोबेशनरी ऑफिसर, मॅनेजमेंट ट्रेनी आणि इतर 4135 पदांसाठी भारत भरातून पदवीधर बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी IBPS PO अधिसूचना जारी केली आहे. IBPS PO भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे IBPS PO द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात IBPS PO ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

IBPS PO Recruitment 2021 IBPS मार्फत PO/MT पदांच्या 4135 जागांसाठी भरती
IBPS PO Recruitment 2021 IBPS मार्फत PO/MT पदांच्या 4135 जागांसाठी भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 19 ऑक्टोबर 2021

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 20 ऑक्टोबर 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 10 नोव्हेंबर 2021

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:-

पूर्व परीक्षा:- 04 आणि 11 डिसेंबर 2021

मुख्य परीक्षा:- जानेवारी 2022

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 4135

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:-

अ.क्र पदाचे नाव
1 प्रोबेशनरी ऑफिसर [PO] आणि मॅनेजमेंट ट्रेनी [MT]

* शैक्षणिक पात्रता

कोणत्याही शाखेतील पदवी

* वयाची अट [ 10 नोव्हेंबर 2021 रोजी ]

   
जनरल 20 ते 30 वर्षे
ओबीसी 20 ते 33 वर्षे
एस.सी/एस.टी 20 ते 35 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत

अर्जाची फी:-

  फी
जनरल 850/-
ओबीसी 850/-
एस.सी/एस.टी 175/-

अर्ज कसे करावे:-

IBPS PO च्या वेबसाईट वर (https://ibpsonline.ibps.in/crppo11jul21) 20 ऑक्टोबर 2021 सकाळी 10:00 वाजे पासून ते 10 नोव्हेंबर 2021 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

IBPS PO जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर IBPS PO भरती फॉर्म 2021 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 10 नोव्हेंबर 2021

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
 
2. ओळखपत्र
 
3. जात प्रमाणपत्र
 
4. निवास प्रमाणपत्र
 
5. जन्म प्रमाणपत्र
 
6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
सरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा
सरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
सरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा
 

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

IBPS PO Recruitment 2021 IBPS PO मार्फत 4135 जागांसाठी भरती

Leave a Comment