FTII Recruitment 2022 Marathi भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे भरती

Contents hide
1 FTII Recruitment 2022 Marathi भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे भरती
1.1 FTII Recruitment 2022 Marathi भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे मार्फत 31 जागांसाठी भरती

FTII Recruitment 2022 Marathi भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे भरती

FTII Recruitment 2022 Marathi भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे मार्फत 31 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे FTII Recruitment 2022 Marathi भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट डिजिटल कलरिस्ट आणि इतर पदाच्या एकूण 31 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 26 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट भरती 2022 असिस्टंट प्रोफेसर, असोसिएट प्रोफेसर, असिस्टंट डिजिटल कलरिस्ट आणि इतर 31 पदांसाठी महाराष्ट्र मधुन 12 वी आणि डिप्लोमा उत्तीर्ण, पदवीधर बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Film and Television Institute of India Pune अधिसूचना जारी केली आहे. भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

FTII Recruitment 2022 Marathi भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे भरती
FTII Recruitment 2022 Marathi भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 11 फेब्रुवारी 2022

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 11 फेब्रुवारी 2022

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 26 फेब्रुवारी 2022

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 31 

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:- 

अ.क्र पदाचे नाव
1 असोसिएट प्रोफेसर
2 असिस्टंट प्रोफेसर
3 असिस्टंट IT मॅनेजर
4 असिस्टंट अकॅडेमिक को-ऑर्डिनेटर
5 असिस्टंट फिल्म रिसर्च ऑफिसर
6 असिस्टंट आउटरिच ऑफिसर
7 असिस्टंट डिजिटल कलरिस्ट
8 साउंड रिकार्डिस्ट
9 मेडिकल ऑफिसर

* शैक्षणिक पात्रता

पद क्र :- 1 :- पदवीधर + संबंधित विषयात पदवी, डिप्लोमा+04 वर्षे अनुभव  किंवा  पदव्युत्तर पदवी+06 वर्षे अनुभव किंवा पदवीधर+08 वर्षे अनुभव.

पद क्र :- 2 :- पदवीधर + संबंधित विषयात पदवी, डिप्लोमा + 02 वर्षे अनुभव किंवा पदव्युत्तर पदवी + 04 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + 05 वर्षे अनुभव.

पद क्र :- 3 :- पदवीधर + MCA, MCM + 03 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + 06 वर्षे अनुभव.

पद क्र :- 4 :- पदव्युत्तर पदवी +01 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + 03 वर्षे अनुभव.

पद क्र :- 5 :- पदव्युत्तर पदवी + 01 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + 03 वर्षे अनुभव.

पद क्र :- 6 :- पदव्युत्तर पदवी + 01 वर्षे अनुभव किंवा पदवीधर + 03 वर्षे अनुभव.

पद क्र :- 7 :- पदवीधर + 01 वर्षे अनुभव किंवा 12 वी उत्तीर्ण + 04 वर्षे अनुभव.

पद क्र :- 8 :- पदवीधर + 01 वर्षे अनुभव किंवा 12 वी उत्तीर्ण + 04 वर्षे अनुभव.

पद क्र :- 9 :- 1] BAMS, MBBS 2] 05 वर्षे अनुभव.

* वयाची अट [ 26 फेब्रुवारी 2022 रोजी ]

पद क्र. जनरल ओबीसी  ओबीसी 
1 ते 8 63 वर्षांपर्यंत 63 वर्षांपर्यंत 63 वर्षांपर्यंत
9 65 वर्षांपर्यंत 65 वर्षांपर्यंत 65 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण:- पुणे

अर्जाची फी:-

जातीचा प्रवर्ग फी
जनरल 1200/-
ओबीसी 1200/-
एस.सी/एस.टी 1200/-

अर्ज कसे करावे:-

Film and Television Institute of India च्या वेबसाईट वर (https://docs.google.com) 11 फेब्रुवारी 2022 सकाळी 10:00 वाजे पासून ते 26 फेब्रुवारी 2022 रात्री 05:00. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट भरती जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट भरती फॉर्म 2022 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

मुलाखत [ ऑनलाईन ] तारीख :- 08 मार्च ते 13 एप्रिल 2022

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 26 फेब्रुवारी 2022

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
 
2. ओळखपत्र
 
3. जात प्रमाणपत्र
 
4. निवास प्रमाणपत्र
 
5. जन्म प्रमाणपत्र
 
6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
माझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप फोलो करा
माझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
माझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

FTII Recruitment 2022 Marathi भारतीय चित्रपट आणि टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ पुणे भरती

तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.

प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी

Leave a Comment