ECIL Recruitment 2022 इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवीधर, डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या 150 जागांसाठी भरती

Contents hide
1 ECIL Recruitment 2022 इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवीधर, डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या 150 जागांसाठी भरती
1.1 ECIL Recruitment 2022 इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत 150 जागांसाठी भरती
1.1.2 इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2022 पदवीधर इंजिनिअर अप्रेंटिस, टेक्निशियन [ डिप्लोमा ] अप्रेंटिस आणि इतर 150 पदांसाठी भारत भरातून इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग पदवी [ B.E, B.Tech ] उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Electronics Corporation of India Limited अधिसूचना जारी केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

ECIL Recruitment 2022 इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवीधर, डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या 150 जागांसाठी भरती

ECIL Recruitment 2022 इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड मार्फत 150 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे ECIL Recruitment 2022 इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे पदवीधर इंजिनिअर अप्रेंटिस, टेक्निशियन [ डिप्लोमा ] अप्रेंटिस आणि इतर पदाच्या एकूण 150 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 18 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2022 पदवीधर इंजिनिअर अप्रेंटिस, टेक्निशियन [ डिप्लोमा ] अप्रेंटिस आणि इतर 150 पदांसाठी भारत भरातून इंजिनिअरिंग डिप्लोमा आणि इंजिनिअरिंग पदवी [ B.E, B.Tech ] उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Electronics Corporation of India Limited अधिसूचना जारी केली आहे. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

ECIL Recruitment 2022 इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवीधर, डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या 150 जागांसाठी भरती
ECIL Recruitment 2022 इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवीधर, डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या 150 जागांसाठी भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 08 जानेवारी 2022

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 08 जानेवारी 2022

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 18 जानेवारी 2022

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 150

अर्ज प्रक्रिया:- ऑलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:-

अ.क्र पदाचे नाव
1 पदवीधर इंजिनिअर अप्रेंटिस [ ECE CSE MECH EEE ]
2 टेक्निशियन [ डिप्लोमा ] अप्रेंटिस [ ECE CSE MECH EEE ]

* शैक्षणिक पात्रता

पद क्र :- 1 :- संबंधित विषयात इंजिनिअरिंग पदवी [ B.E, B.Tech ].

पद क्र :- 2 :- संबंधित विषयात इंजिनिअरिंग डिप्लोमा.

* वयाची अट [ 31 जानेवारी 2022 रोजी ]

जातीचा प्रवर्ग  वर्ष 
जनरल 25 वर्षांपर्यंत
ओबीसी 28 वर्षांपर्यंत
एस.सी/एस.टी 30 वर्षांपर्यंत

नोकरीचे ठिकाण:- हैदराबाद

अर्जाची फी:-

जातीचा प्रवर्ग  फी
जनरल फी नाही
ओबीसी फी नाही
एस.सी/एस.टी फी नाही

अर्ज कसे करावे:-

Electronics Corporation of India Limited च्या वेबसाईट वर (http://www.mhrdnats.gov.in) 08 जानेवारी 2022 सकाळी 10:00 वाजे पासून ते 18 जानेवारी 2022 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड जॉब अर्ज ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती फॉर्म 2022 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 18 जानेवारी 2022

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
 
2. ओळखपत्र
 
3. जात प्रमाणपत्र
 
4. निवास प्रमाणपत्र
 
5. जन्म प्रमाणपत्र
 
6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
सरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा
सरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
सरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

ECIL Recruitment 2022 इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये पदवीधर, डिप्लोमा अप्रेंटिस पदांच्या 150 जागांसाठी भरती

Leave a Comment