CLW Recruitment 2021 चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 492 जागांसाठी भरती

Contents hide
1 CLW Recruitment 2021 चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 492 जागांसाठी भरती
1.1 CLW Recruitment 2021 चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 492 जागांसाठी भरती
1.1.2 चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती 2021 भारतीय रेल्वेने अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 492 पदांसाठी भारत भरातून 10 वी आणि ITI उत्तीर्ण बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Railway jobs अधिसूचना जारी केली आहे. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे भारतीय रेल्वे द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

CLW Recruitment 2021 चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 492 जागांसाठी भरती

CLW Recruitment 2021 चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 492 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे CLW Recruitment 2021 भारतीय रेल्वे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे Apprentice पदाच्या एकूण 492 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 03 October 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती 2021 भारतीय रेल्वेने अप्रेंटिस (प्रशिक्षणार्थी) 492 पदांसाठी भारत भरातून 10 वी आणि ITI उत्तीर्ण बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Railway jobs अधिसूचना जारी केली आहे. चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे भारतीय रेल्वे द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

CLW Recruitment 2021 चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 492 जागांसाठी भरती
CLW Recruitment 2021 चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 492 जागांसाठी भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 15 सप्टेंबर 2021

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 18 सप्टेंबर 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 03 ऑक्टोबर 2021

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 492

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:-

अ.क्रट्रेडपद संख्या
1फिटर200
2 टर्नर20
3मशीनिस्ट56
4वेल्डर (G& E)88
5इलेक्ट्रिशियन112
6रेफ. & AC04
7पेंटर12

* शैक्षणिक पात्रता

10वी उत्तीर्ण आणि संबंधित ट्रेड मध्ये ITI 

* वयाची अट [ 15 सप्टेंबर 2021 रोजी ]

वय
जनरल15 ते 24 वर्षे
ओबीसी 15 ते 27 वर्षे
एस.सी/एस.टी15 ते 29 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत

अर्जाची फी:-

फी
जनरलफी नाही
ओबीसी फी नाही
एस.सी/एस.टीफी नाही

अर्ज कसे करावे:

Indian Railway च्या वेबसाईट वर (https://clw.indianrailways.gov.in) 18 सप्टेंबर 2021 सकाळी 10:00 वाजे पासून ते 03 ऑक्टोबर 2021 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल

★ सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

★ त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

★ मुख्य पेज वर अप्रेंटिस ऑनलाईन फॉर्म लिंक वर क्लिक करा

★ आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

★ नंतर तुमचा फोटो आणि सिंगनेचर अपलोड करा आणि ऑनलाईन सबमिट करून।

★ शेवटी सबमिट केल्यानंतर चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स भरती 2021 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 03 ऑक्टोबर 2021

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र

2. ओळखपत्र

3. जात प्रमाणपत्र

4. निवास प्रमाणपत्र

5. जन्म प्रमाणपत्र

6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

लिंक
Books BuyBuy now
सरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा
सरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशनडाउनलोड करा
सरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी फेसबुक ग्रुपज्वाइन करा
सरकारी नौकरी यूट्यूब चैनलसब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

CLW Recruitment 2021 चित्तरंजन लोकोमोटिव्ह वर्क्स मध्ये ‘अप्रेंटिस’ पदाच्या 492 जागांसाठी भरती

Leave a Comment