BSF Recruitment 2021 सीमा सुरक्षा दलात 72 जागांसाठी भरती

Contents hide
1 BSF Recruitment 2021 सीमा सुरक्षा दलात 72 जागांसाठी भरती
1.1 BSF Recruitment 2021 सीमा सुरक्षा दल मार्फत 72 जागांसाठी भरती

BSF Recruitment 2021 सीमा सुरक्षा दलात 72 जागांसाठी भरती

BSF Recruitment 2021 सीमा सुरक्षा दल मार्फत 72 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे BSF Recruitment 2021 सीमा सुरक्षा दल नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे हेड कॉन्स्टेबल [ कारपेंटर ], कॉन्स्टेबल [ जनरेटर ऑपरेटर ] आणि इतर पदाच्या एकूण 72 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 29 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

सीमा सुरक्षा दल भरती 2021 हेड कॉन्स्टेबल [ कारपेंटर ], कॉन्स्टेबल [ जनरेटर ऑपरेटर ] आणि इतर 72 पदांसाठी भारत भरातून 10 वी आणि ITI उत्तीर्ण, बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी BSF अधिसूचना जारी केली आहे. सीमा सुरक्षा दल भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे सीमा सुरक्षा दल द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात सीमा सुरक्षा दल भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

BSF Recruitment 2021 सीमा सुरक्षा दलात 72 जागांसाठी भरती
BSF Recruitment 2021 सीमा सुरक्षा दलात 72 जागांसाठी भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 14 नोव्हेंबर 2021

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 15 नोव्हेंबर 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 29 डिसेंबर 2021

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 72

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:-

अ.क्र पदाचे नाव
1 असिस्टंट सब इंस्पेक्टर [ DM ग्रेड III ]
2 हेड कॉन्स्टेबल [ कारपेंटर ]
3 हेड कॉन्स्टेबल [ प्लंबर ]
4 कॉन्स्टेबल [ सीवरमॅन ]
5 कॉन्स्टेबल [ जनरेटर ऑपरेटर ]
6 कॉन्स्टेबल [ जनरेटर मेकॅनिक ]
7 कॉन्स्टेबल [ लाईनमन ]

* शैक्षणिक पात्रता

पद क्र: 1 :-  10वी उत्तीर्ण आणि ड्राफ्ट्समन [ सिव्हिल ] डिप्लोमा

पद क्र: 2 :-  10वी उत्तीर्ण आणि ITI [ कारपेंटर ] आणि 03 वर्षे अनुभव

पद क्र: 3 :-  10वी उत्तीर्ण आणि ITI [ प्लंबर ] आणि 03 वर्षे अनुभव

पद क्र: 4 :-  10वी उत्तीर्ण आणि अनुभव

पद क्र: 5 :-  10वी उत्तीर्ण आणि ITI [ इलेक्ट्रिशियन, वायरमन, डिझेल, मोटर मेकॅनिक ] आणि 03 वर्षे अनुभव

पद क्र: 6 :-  10वी उत्तीर्ण आणि ITI [ डिझेल, मोटर मेकॅनिक ] आणि 03 वर्षे अनुभव

पद क्र: 7 :-  10वी उत्तीर्ण आणि ITI [ इलेक्ट्रिकल वायरमन, लाईनमन ] आणि 03 वर्षे अनुभव

* वयाची अट [ 29 डिसेंबर 2021 रोजी ]

जातीचा प्रवर्ग वय
जनरल 18 ते 25 वर्षे
ओबीसी 18 ते 28 वर्षे
एस.सी/एस.टी 18 ते 30 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत

अर्जाची फी:-

जातीचा प्रवर्ग फी
जनरल 100/-
ओबीसी 100/-
एस.सी/एस.टी फी नाही

अर्ज कसे करावे:-

BSF च्या वेबसाईट वर (http://rectt.bsf.gov.in) 15 नोव्हेंबर 2021 सकाळी 10:00 वाजे पासून ते 29 डिसेंबर 2021 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

सीमा सुरक्षा दल जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर सीमा सुरक्षा दल भरती फॉर्म 2021 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 29 डिसेंबर 2021

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
 
2. ओळखपत्र
 
3. जात प्रमाणपत्र
 
4. निवास प्रमाणपत्र
 
5. जन्म प्रमाणपत्र
 
6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
सरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा
सरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
सरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

BSF Recruitment 2021 सीमा सुरक्षा दलात 72 जागांसाठी भरती

Leave a Comment