Bank of Maharashtra Recruitment 2022 Marathi बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती

Contents hide
1 Bank of Maharashtra Recruitment 2022 Marathi बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती
1.1 Bank of Maharashtra Recruitment 2022 Marathi बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत 500 जागांसाठी भरती

Bank of Maharashtra Recruitment 2022 Marathi बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती

Bank of Maharashtra Recruitment 2022 Marathi बँक ऑफ महाराष्ट्र मार्फत 500 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे Bank of Maharashtra Recruitment 2022 Marathi बँक ऑफ महाराष्ट्र नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे जनरलिस्ट ऑफिसर  MMGS [ स्केल II ], जनरलिस्ट ऑफिसर MMGS [ स्केल III ] पदाच्या एकूण 500 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 22 फेब्रुवारी 2022 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2022 जनरलिस्ट ऑफिसर  MMGS [ स्केल II ], जनरलिस्ट ऑफिसर MMGS [ स्केल III ] 500 पदांसाठी भारत भरातून पदवी आणि CA, CMA, CFA , बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Bank of Maharashtra अधिसूचना जारी केली आहे. बँक ऑफ महाराष्ट्र भरती 2022 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे बँक ऑफ महाराष्ट्र द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात बँक ऑफ महाराष्ट्र भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

Bank of Maharashtra Recruitment 2022 Marathi बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती
Bank of Maharashtra Recruitment 2022 Marathi बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 04 फेब्रुवारी 2022

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 05 फेब्रुवारी 2022

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 22 फेब्रुवारी 2022

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- 12 मार्च 2022

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 500 

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:- 

अ.क्र पदाचे नाव
1 जनरलिस्ट ऑफिसर  MMGS [ स्केल II ]
2 जनरलिस्ट ऑफिसर MMGS [ स्केल III ]

* शैक्षणिक पात्रता

पद क्र :- 1 :- 1] 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [ SC, ST, OBC, PWD : 55% गुण ] किंवा CA, CMA, CFA  2] 03 वर्षे अनुभव.

पद क्र :- 2 :- 1] 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [ SC, ST, OBC, PWD : 55% गुण ] किंवा CA, CMA, CFA 2] 05 वर्षे अनुभव.

* वयाची अट [ 31 डिसेंबर 2021 रोजी ]

पद क्र. जनरल ओबीसी  एस.सी/एस.टी
1 25 ते 35 वर्षे 25 ते 38 वर्षे  25 ते 40 वर्षे 
2 25 ते 38 वर्षे 25 ते 41 वर्षे  25 ते 43 वर्षे 

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत

अर्जाची फी:-

जातीचा प्रवर्ग फी
जनरल 1180/-
ओबीसी 1180/-
एस.सी/एस.टी 118/-

अर्ज कसे करावे:-

Bank of Maharashtra च्या वेबसाईट वर (https://ibpsonline.ibps.in) 05 फेब्रुवारी 2022 सकाळी 10:00 वाजे पासून ते 22 फेब्रुवारी 2022 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

बँक ऑफ महाराष्ट्र भरती जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर बँक ऑफ महाराष्ट्र भरती फॉर्म 2022 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 22 फेब्रुवारी 2022

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
 
2. ओळखपत्र
 
3. जात प्रमाणपत्र
 
4. निवास प्रमाणपत्र
 
5. जन्म प्रमाणपत्र
 
6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
माझी जॉब्स इंस्टाग्राम ग्रुप फोलो करा
माझी जॉब्स अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
माझी जॉब्स व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
माझी जॉब्स यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

Bank of Maharashtra Recruitment 2022 Marathi बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये 500 जागांसाठी भरती

तुम्हा सर्वांना विनंती आहे की ही जॉब लिंक तुमच्या मित्रांसोबत Whatsapp ग्रुप, Facebook किंवा इतर सोशल नेटवर्कवर जास्तीत जास्त शेअर करा. तुमच्या एका शेअरचा फायदा कुणाला होऊ शकतो. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. या वेबसाईटवर दररोज सर्व प्रकारच्या सरकारी नोकऱ्यांची माहिती तुम्हा सर्वांना दिली जाते.

प्रत्येकाने अर्ज करण्यापूर्वी तपशीलवार अधिसूचना आणि इतर माहिती जसे की विभागीय अधिसूचना किंवा जाहिरात तपासण्याची विनंती केली जाते. पात्रता सूचना समजून घेतल्यानंतर अर्ज करा. कोणत्याही परिस्थितीत विभागीय जाहिरातीमध्ये दिलेल्या सूचना ग्राह्य धरल्या जातील.आपण सर्वांना विनंती आहे की ही सूचना जास्तीत जास्त व्हाट्सअप आणि फेसबुक वर शेअर करावी. तुमच्या मित्रांना ही नोकरीची सूचना मिळू शकते चांगल्या नोकरीच्या संधी

Leave a Comment