Bank of Baroda Recruitment 2021 बँक ऑफ बडोदा मध्ये 376 जागांसाठी भरती

Bank of Baroda Recruitment 2021 बँक ऑफ बडोदा मध्ये 376 जागांसाठी भरती

Bank of Baroda Recruitment 2021 बँक ऑफ बडोदा मार्फत 376 जागांसाठी भरती

[majhijobs.com] मध्ये आपले स्वागत आहे Bank of Baroda Recruitment 2021 बँक ऑफ बडोदा नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे सिनियर रिलेशनशिप मॅनेजर, E वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर पदाच्या एकूण 376 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 09 डिसेंबर 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

बँक ऑफ बडोदा भरती 2021 सिनियर रिलेशनशिप मॅनेजर, E वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर 376 पदांसाठी भारत भरातून पदवीधर बेरोजगार उमेदवारांची भरती करण्यासाठी Bank of Baroda अधिसूचना जारी केली आहे. बँक ऑफ बडोदा भरती 2021 साठी पात्र आणि इच्छुक उमेदवार जे बँक ऑफ बडोदा द्वारे निर्धारित विहित शैक्षणिक पात्रतेसाठी पात्र आहेत ते अंतिम तारखेपूर्वी विहित नमुन्यात बँक ऑफ बडोदा भरती ऑनलाईन फॉर्म सादर करू शकतात.

Bank of Baroda Recruitment 2021 बँक ऑफ बडोदा मध्ये 376 जागांसाठी भरती
Bank of Baroda Recruitment 2021 बँक ऑफ बडोदा मध्ये 376 जागांसाठी भरती

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 18 नोव्हेंबर 2021

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 19 नोव्हेंबर 2021

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 09 डिसेंबर 2021

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 376

अर्ज प्रक्रिया:- ऑनलाइन

वेतनमान:- विभागीय जाहिरात पहा

पदाचे नाव:-

अ.क्र पदाचे नाव
1 सिनियर रिलेशनशिप मॅनेजर
2 E वेल्थ रिलेशनशिप मॅनेजर

* शैक्षणिक पात्रता

पद क्र :- 1 :- कोणत्याही शाखेतील पदवी आणि 03 वर्षे अनुभव

पद क्र :- 2 :- कोणत्याही शाखेतील पदवी आणि 1.5 वर्षे अनुभव

* वयाची अट [ 01 नोव्हेंबर 2021 रोजी ]

  जनरल ओबीसी एस.सी/एस.टी
पद क्र :- 1 24 ते 35 वर्षे 24 ते 38 वर्षे 24 ते 40 वर्षे
पद क्र :- 2 23 ते 35 वर्षे 23 ते 38 वर्षे 23 ते 40 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- संपूर्ण भारत

अर्जाची फी:-

  फी
जनरल 600/-
ओबीसी 600/-
एस.सी/एस.टी 100/-

अर्ज कसे करावे:-

Bank of Baroda च्या वेबसाईट वर (https://smepaisa.bankofbaroda.co.in) 19 नोव्हेंबर 2021 सकाळी 10:00 वाजे पासून ते 09 डिसेंबर 2021 रात्री 11:59. वाजे पर्यत अर्ज करता येईल

सर्वप्रथम, खाली दिलेल्या विभागीय जाहिरात दुव्यावर क्लिक करून, भरतीशी संबंधित तपशीलवार माहिती तपासा.

त्यानंतर खाली दिलेल्या ऑनलाईन अर्ज करा लिंकवर क्लिक करा.

मुख्य पेज वर New User ? Register Now या लिंक वर क्लिक करा

आता तुमच्या समोर एक नवीन विंडो उघडेल, ज्यात तुम्हाला तुमचा अर्ज भरावा लागेल।

बँक ऑफ बडोदा जॉब अर्ज फी ऑनलाईन सबमिट करून।

शेवटी सबमिट केल्यानंतर बँक ऑफ बडोदा भरती फॉर्म 2021 अर्ज फॉर्मची प्रिंट आउट घ्या।

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 09 डिसेंबर 2021

सरकारी नोकरीसाठी आवश्यक कागदपत्रे:-

1. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र
 
2. ओळखपत्र
 
3. जात प्रमाणपत्र
 
4. निवास प्रमाणपत्र
 
5. जन्म प्रमाणपत्र
 
6. पासपोर्ट साइज फोटो

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
सरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा
सरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
सरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

Bank of Baroda Recruitment 2021 बँक ऑफ बडोदा मध्ये 376 जागांसाठी भरती