South Western Railway Recruitment 2020 Apply Online दक्षिण पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 1004 जागांसाठी भरती

Contents hide
1 South Western Railway Recruitment 2020 Apply Online दक्षिण पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 1004 जागांसाठी भरती
1.1 South Western Railway Recruitment 2020 दक्षिण पश्चिम रेल्वेत भरती 2020
1.1.1 [https://sarkarinokarie.com] मध्ये आपले स्वागत आहे South Western Railway Recruitment 2020 दक्षिण पश्चिम रेल्वे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे Apprentice पदाच्या एकूण 1004 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 09 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

South Western Railway Recruitment 2020 Apply Online दक्षिण पश्चिम रेल्वेत अप्रेंटिस पदांच्या 1004 जागांसाठी भरती

South Western Railway Recruitment 2020 दक्षिण पश्चिम रेल्वेत भरती 2020

[https://sarkarinokarie.com] मध्ये आपले स्वागत आहे South Western Railway Recruitment 2020 दक्षिण पश्चिम रेल्वे नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथेे Apprentice पदाच्या एकूण 1004 रिक्त जागांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 09 जानेवारी 2021 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी

South Western Railway Recruitment 2020 दक्षिण पश्चिम रेल्वेत भरती 2020
South Western Railway Recruitment 2020 दक्षिण पश्चिम रेल्वेत भरती 2020

* महत्त्वाच्या तारखा

जाहीरात प्रसिद्ध झाल्याची तारीख:- 10 डिसेंबर 2020

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख:- 10 डिसेंबर 2020

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 09 जानेवारी 2021

प्रवेश पत्र:- लवकरच अद्यतनित केले जाईल

परीक्षेची तारीख:- लवकरच अद्यतनित केले जाईल

* पदाचे नाव आणि तपशील

एकुण जागा:- 1004

पदाचे नाव:- अप्रेंटिस

* शैक्षणिक पात्रता

50% गुणांसह 10 वी उत्तीर्ण आणि ITI [फिटर, वेल्डर, फिटर,इलेक्ट्रिशियन, रेफ्रिजरेटर & AC मेकॅनिक, PASAA, मशिनिस्ट, टर्नर, कारपेंटर, स्टेनोग्राफर, पेंटर]

* वयाची अट [09 जानेवारी 2021 रोजी]

  वय
जनरल 15 ते 24 वर्षे
ओबीसी 15 ते 27 वर्षे
एस.सी/एस.टी 15 ते 29 वर्षे

नोकरीचे ठिकाण:- हुबली, बेंगलुरु, मैसूर

अर्जाची फी:-

  फी
जनरल 100/- 
ओबीसी 100/- 
एस.सी/एस.टी फी नाही

अर्ज कसे करावे:- South Western Railway च्या वेबसाईट वर (https://swr.indianrailways.gov.in/) 10 डिसेंबर 2020 सकाळी 10:00 वाजे पासून ते 09 जानेवारी 2021 रात्री 11:59 वाजे पर्यत अर्ज करता येईल

ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:- 09 जानेवारी 2021

❌ MRP:- 200

✅ Deal price:- 108 only

💧 92(48%) Rupey save

महत्त्वाच्या लिंक

  लिंक
Books Buy Buy now
सरकारी नौकरी इंस्टाग्राम फोलो करा
सरकारी नौकरी अँड्रॉईड ऐप्लिकेशन डाउनलोड करा
सरकारी नौकरी व्हाट्सएप ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी फेसबुक ग्रुप ज्वाइन करा
सरकारी नौकरी यूट्यूब चैनल सब्सक्राइब करा

टिप:- उमेदवारांनी त्यांचे अर्ज सबमिट करण्यापूर्वी आधि सुचनेमध्ये सुचित केलेल्या सुचना पूर्णपणे वाचणे आवश्यक आहे

आम्हाला आशा आहे की आपणास ही पोस्ट आवडली असेल तर सोशल मीडिया वर शेअर करायला विसरु नका

South Western Railway Recruitment 2020 दक्षिण पश्चिम रेल्वेत भरती 2020

Leave a Comment